श्रीलंकेचा अष्टपैलू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावा करणारा खेळाडूच झालाय मुलाचा कोच

जुलै 31, 2018

श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसुर्याने बुधवारी (25 जुलै) त्याचा मुलगा रेनुकचा फलंदाजी सराव करतानाचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जयसुर्या त्याच्या मुलाला नेटमध्ये....