श्रीसंतला सचिनच्या शुभेच्छा
निवृत्तीनंतर श्रीसंतला मास्टरच्या शुभेच्छा; इंस्टाग्राम पोस्ट करत लिहीले ‘खास’ शब्द
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने वयाच्या ३९ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व प्रकारांमधून श्रीसंतने निवृत्तीची घोषणा केली. तो नुकताच....






