संजना गणेशन

बुमराहच्या पत्नीला पाहून चाहत्यांचा उडाला गोंधळ! म्हणाले, “ही तर दुसरी…”

मे 4, 2025

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली असेल, परंतु हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने दमदार पुनरागमन केले. दरम्यान सुरुवातीला जसप्रीत....

वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच मॅच पाहायला आला ‘ज्युनियर बुमराह’, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

मे 6, 2024

सोमवारी (6 मे) वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2024 चा 55वा सामना खेळला गेला. सामन्यादरम्यान मैदानावरील विविध घटना कॅमेऱ्यात कैद होत....

IND-vs-PAK

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी वाढली भारताची ताकद, टीम इंडियात स्टार खेळाडूचे कमबॅक

सप्टेंबर 8, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी (दि. 10 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीतील हा तिसरा सामना....

Sanjana-Ganesan

बाबो! बुमराहच्या पत्नीने सोडली पातळी; युजरला सडेतोड प्रत्युत्तर देत म्हणाली, ‘तुझं थोबाड चपलीसारखं…’

नोव्हेंबर 8, 2022

क्रिकेटपटू आणि नेटकरी यांचे घनिष्ठ नाते असते. जेव्हा एखादा क्रिकेटपटू चांगली कामगिरी करतो, तेव्हा नेटकरी त्याला डोक्यावर घेतात. मात्र, अनेकदा नेटकरी क्रिकेटपटूसह त्याच्या जवळच्या व्यक्तींनाही....

Sanjana-And-Bumrah

बुमराह कुठे झाला गुमराह! टी20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचलेली बुम-बुमची बायको ट्रोल

ऑक्टोबर 8, 2022

भारतीय पुरूष क्रिकेट संघ टी20 विश्वचषक (T20 World Cup) खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला. पर्थ येथे पोहोचल्यावर भारताने सरावाला सुरूवात देखील केली आहे, मात्र भारत 14 मुख्य....

Sanjana-And-Bumrah

‘तुला कळत नाही का**!’ फोटोखाली चुकीची कमेंट करणाऱ्याला संजना गणेशनने झापलं

सप्टेंबर 6, 2022

सध्या आशिया चषक 2022 सुरू आहे. यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीच्या कारणांमुळे स्पर्धेबाहेर आहे. अशातच त्याची पत्नी संजना गणेशन हिने....

जसप्रीत बुमराह करतोय सुट्टी एन्जॉय! पत्नी संजनासोबतचा रोमँटिक फोटो झाला व्हायरल

ऑगस्ट 1, 2022

भारतीय संघा सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. मात्र, भारताचा दिग्गज वेगावन गोलंदाज जसप्रीत बुमराह या दौऱ्यात संघासोबत नाहीये. वर्क लोड मॅनेज करण्यासाठी निवडकर्त्यांनी त्याला विश्रांती....

Sanjana-Trolled-England

‘मैदानातही आणि मैदानाबाहेरही डक’! बुमराहची पत्नी संजनाने इंग्लिश फलंदाजांना केले ट्रोल

जुलै 13, 2022

इंग्लंड विरुद्ध भारत संघातील पहिल्या वनडे सामना भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने गाजवला. त्याने पहिल्या षटकापासूनच धारदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजी फळीचे कंबरडे मोडले.....

Jaspreet-Bumrah-Virat-Kohli

‘जस्सीला फावल्या वेळात मी फलंदाजीचे प्रशिक्षण दिले’, बुमराहच्या जवळच्या व्यक्तीने घेतले त्याच्या बॅटिंगचे श्रेय

जुलै 4, 2022

इंग्लंड आणि भारत यांच्यातील एजबेस्टन कसोटीत जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत आहे. बुमराह त्याच्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो, पण शनिवारी (२ जुलै) त्याने फलंदाजीतही महत्वपूर्ण....

Rohit-Sharma-And-Sanjana-Ganesan-And-Jasprit-Bumrah

जसप्रीत बुमराहच्या पत्नीमुळे रोहित शर्माचे चाहते नाराज? धक्कादायक कारण आले समोर

जून 3, 2022

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंचा जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा आहे. भारतीय क्रिकेटपटूंना जगभरातून प्रेम मिळते. इतकेच नाही, तर ते त्यांच्या खास खेळी, विक्रम यांसारख्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत....

Jasprit-Bumrah-And-Sanjana-Ganesan

बुमराहच्या ‘लय भारी’ गोलंदाजीनंतर पत्नी संजनाच्या निखळ हास्यातील फोटोने वेधले लक्ष, मुंबईची पोस्टही चर्चेत

मे 9, 2022

आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कमाल दाखवू शकला नव्हता. परंतु सोमवारी (दि. ९ मे) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मागच्या सर्व....

Sanjana-Ganeshan-Neroli-Meadows

आयपीएलच्या १५व्या हंगामात ‘या’ अँकर्स वेधणार साऱ्यांचे लक्ष, यादीत बुमराहची पत्नीही सामील

मार्च 21, 2022

इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरु होत आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये खेळला जाणार....

Sanjana-And-Bumrah

विंडीजविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेत बुमराह पत्नीसंगे घालवतोय सुट्ट्या, नावेतील फोटो होतायत व्हायरल

जानेवारी 27, 2022

भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) सध्या विश्रांतीवर आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध फेब्रुवारी महिन्यात खेळल्या जाणाऱ्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत त्याला विश्रांती दिली....

पंचांचा ‘तो’ निर्णय मुंबईच्या बाजूने लागला आणि बुमराहच्या पत्नीची लक्षवेधी रिऍक्शन, व्हिडिओ व्हायरल

ऑक्टोबर 9, 2021

शुक्रवारी (८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडलेल्या सामन्यात चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. मुंबईचा सलामीवीर ईशान किशनने ८४ आणि सूर्यकुमार यादवने ८२....

पत्नीसाठी गोलंदाजाचा बनला फोटोग्राफर, जस्सीच्या संजनाच्या बीचवरील फोटोचा इंटरनेटवर धुमाकूळ; तुम्हालाही आवडेल

ऑक्टोबर 5, 2021

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तसेच त्याची पत्नी संजना गणेशन ही देखील प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेसेंटेटर आहे. हे....

Next