संजू सॅमसन शशी थरूर
“पुढचा धोनी कोण हे आधीच सांगितलं होतं..”, संजूच्या शतकानंतर शशी थरूर यांची 15 वर्ष जुनी पोस्ट व्हायरल
—
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत संजू सॅमसननं चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं चौथ्या टी20 मध्ये 109 धावांची खेळी खेळली. या वर्षी संजूनं टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 3 ...