संजू सॅमसन सूर्यकुमार यादव तुलना

“संजू सूर्याची तुलना नको”, माजी कर्णधाराने घेतली स्पष्ट भूमिका, म्हणाले…

मार्च 24, 2023

भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत चाहत्यांची निराशा करताना दिसला. वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार गोल्डन डक म्हणजेच पहिल्या चेंडूवर बाद झाला. परिणामी....