सचिन तेंडूलकरचे आयपीएल पदार्पण

आजच्याच दिवशी क्रिकेटचा महामेरु सचिनचे झाले होते आयपीएल पदार्पण, ‘अशी’ राहिली त्याची कारकिर्द

मे 14, 2022

सचिनने २४ वर्ष आपल्या बॅटची जादू भारतातल्याच नाही तर जगभरातल्या क्रिकेट रसिकांना दाखवली आहे. सचिन हा जगभरात क्रिकेटचं आराध्य दैवत म्हणून ओळखला जातो. २००७ मध्ये....