सबा करिम यांनी रिषभ पंत बद्दल केलेलं भाष्य

“तो रिषभ पंतच आहे, ज्याने भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात पोहोवलंय”

मे 21, 2021

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावत आहे. भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत....