सर्वात वेगवान लिस्ट-ए द्विशतक करणारा फलंदाज

न्यूझीलंडच्या फलंदाजाने रचला इतिहास, झळकावले सर्वात जलद द्विशतक

ऑक्टोबर 23, 2024

न्यूझीलंडच्या चाड जेसन बोवेसने फोर्ट ट्रॉफी वनडे स्पर्धेतील सहाव्या सामन्यात इतिहास रचला आहे. चाडने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावून विश्वविक्रम केला. कँटरबरीचा फलंदाज चाड....