सर गारफिल्ड

21 व्या वर्षी त्रिशतक, एका ओव्हरमध्ये 6 षटकार; क्रिकेटच्या महान दिग्गजाचा अंत

जुलै 18, 2026

वेस्ट इंडीजचे दिग्गज क्रिकेटपटू आणि या खेळाच्या इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या सर गारफील्ड (गॅरी) सोबर्स यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89व्या वर्षी बार्बाडोस....