सामनावीर
रोहित शर्मा, युवराज सिंह पडले मागे; ईशान किशनने केला मोठा विक्रम
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दमदार फलंदाजी करत भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हरारे येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने 44 चेंडूंत 81....
तिलक वर्मा, अभिषेक शर्मा नव्हे; दुसऱ्या टी-20मध्ये ‘या’ खेळाडूने जिंकला सामनावीर पुरस्कार
शनिवारी 25 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर 90 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयात भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी....
अक्षर पटेलचा ऐतिहासिक पराक्रम! इंग्लंडविरुद्ध असा विक्रम करणारा पहिला भारतीय अष्टपैलू
इंग्लंडविरुद्धच्या IND VS ENG पहिल्या एकदिवसीय सामन्यात ‘सामनावीर’ Player of the Match पुरस्कार जिंकून Axar Patel अक्षर पटेलने ऐतिहासिक कामगिरी केली. एजबॅस्टन येथे झालेल्या या....
भारताच्या विजयाचा खरा हिरो कोण? गिल-सुंदर नव्हे, ‘या’ खेळाडूला मिळाला सामनावीर पुरस्कार
टीम इंडियाने अखेर यूके TEAM INDIA ENGLAND TOUR 2026 दौऱ्यावर आपला पहिला विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने INDIA BEAT ENGLAND....
शुबमन गिलने रचला मोठा इतिहास! सुनील गावस्कर यांच्या खास विक्रमाशी केली बरोबरी
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. धर्मशाला येथे खेळल्या....
37 व्या वर्षी विराट कोहलीचा कमाल पराक्रम; आयपीएल फायनलमध्ये घडवला इतिहास!
आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात, विराट कोहलीने एक धडाकेबाज खेळी साकारली. त्याने या मोठ्या सामन्यात केवळ 42 चेंडूंमध्ये 75 धावा कुटल्या. या खेळीदरम्यान, त्याने 9....
RCB vs LSG: रसिक सलाम सोबत अन्याय झाला? 4 विकेट्स घेऊनही ‘सामनावीर’ पुरस्कार मिळाला नाही!
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 15 एप्रिल रोजी आयपीएल 2026 मध्ये आपला चौथा विजय नोंदवला. त्यांनी लखनऊ सुपर जायंट्सवर 5 विकेटने दणदणीत विजय मिळवला.....
RCB vs LSG: अनपेक्षित! विराट, भुवनेश्वर आणि रासीख सलाम नाही, तर 1 विकेट घेणारा ‘हा’ गोलंदाज ठरला सामनावीर
आयपीएल 2026 चा 23वा सामना गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळला गेला. बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 147 धावांच्या....
CSK vs PBKS: प्रभसिमरन, श्रेयस अय्यर नाही तर ‘या’ खेळाडूने जिंकला सामनावीर पुरस्कार
आयपीएल 2026 च्या सातव्या सामन्यात, पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जवर 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, पंजाबने आपला सलग दुसरा विजय नोंदवला....
अय्यरने दिलं सगळ्यांना सरप्राईज! गुजरात विरुद्ध ‘या’ खेळाडूला दिलं विजयाचं श्रेय
न्यू चंदीगड येथे खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या चौथ्या सामन्यात, पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर विजय मिळवत आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. पंजाब किंग्ज एका मोठ्या कालावधीपर्यंत सहज....
वैभव सूर्यवंशीसोबत अन्याय? 15 चेंडूत फिफ्टी ठोकूनही ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार नाही
आयपीएल 2026 मधील राजस्थान रॉयल्सच्या अगदी पहिल्याच सामन्यात, वैभव सूर्यवंशीने आपल्या खेळाची जबरदस्त छाप पाडली. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या या लढतीत, वैभवने अत्यंत आक्रमक फलंदाजी करत,....
किती वेळा मनं जिंकणार संजू! शानदार खेळीनंतरही दिलं बुमराहला श्रेय, पाहा नेमकं काय म्हणाला …
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडवर ७ धावांनी रोमांचक विजय मिळवत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज....
संजू सॅमसनला जबरदस्त खेळीसाठी सामनावीर पुरस्कार; विराट-रोहितसाठी काळजाला भिडणारी प्रतिक्रिया
यंदाच्या टी-२० विश्वचषकातील टीम इंडियाचा शेवटचा सुपर ८ सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होता. भारताने वेस्ट इंडिजचा ५ विकेट्सने पराभव करून सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. टीम....
टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा धमाका! हार्दिक पांड्याने युवराज-रोहितच्या रेकॉर्डशी केली बरोबरी
झिम्बाब्वेविरुद्धच्या सुपर ८ सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो हार्दिक पांड्या होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २५७ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. भारताला ही धावसंख्या गाठण्यात....
क्या बात! 4 ओव्हरमध्ये17 धावा 2 विेकेट्स, ‘हा’ खेळाडू ठरला फायनलमध्ये सामानावीर
आयपीएल 2025च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 17 वर्षांनंतर पहिले विजेतेपद पटकावले. आरसीबीने संपूर्ण हंगामात शानदार कामगिरी केली. ज्यामुळे....




















