सिक्सर किंग
रोहित शर्माचा विक्रम मोडीत; अभिषेक शर्मा बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’; पाहा संपूर्ण यादी
“बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभानल्लाह”… ही म्हण रोहित शर्मा आणि अभिषेक शर्मा यांना अगदी बरोबर शोबते. रोहित शर्माला एक वादळी फलंदाज म्हणून....
यशस्वी बनला टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’! कसोटी मालिकेत २० षटकार ठोकणारा पहिला खेळाडू
भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात राजकोटच्या मैदानावर इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. जेम्स अँडरसन, टॉम हार्टले, मार्क वुड, जो....
निवृत्तीच्या ३ वर्षांनंतर युवराज भावुक, इंस्टाग्राम वर शेअर केला व्हिडिओ
आजवर क्रिकेट जगतात अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत. त्यातील अनेक खेळाडूंनी मोठमोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. मात्र, त्यातील कधीही कालबाह्य न होणारा विक्रम....
‘सिक्सर किंग’ ही उपमा सर्वात आधी मिळवणाऱ्या ‘या’ भारतीय क्रिकेटरला ओळखले का? पाहा फोटो
काहीवर्षांपूर्वी टी२० क्रिकेटला सुरुवात झाली आणि क्रिकेटमध्येही वेग आला. खेळाडू प्रत्येक चेंडूवर चेंडू टोलावण्याचाच नाही तर उंच आणि लांब मारण्याचा प्रयत्न करु लागले. यामध्येही ख्रिस....
…म्हणून युवराज सिंगने दिला होता मास्टर ब्लास्टर सचिन सोबत बसायला नकार
युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले तेव्हा त्याला भारतीय क्रिकेट संघातील सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांशी खेळण्याची संधी मिळाली. युवराजने 2000....
४ दिग्गज क्रिकेटर, जे मुंबई इंडियन्सकडून खेळताना ठरले फ्लॉप
जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. यावर्षी म्हणजेच आयपीएल २०२० यूएई मध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. आयपीएलमधील आठही....









