सुनील गावस्करांची भविष्यवाणी

IND VS AUS; “भारत ऑस्ट्रेलियाला 4-0 ने हरवणार नाही…” सुनील गावस्करांची आश्चर्यकारक भविष्यवाणी

नोव्हेंबर 5, 2024

मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 0-3 ने गमावल्यानंतर भारतीय संघाला आता ऑस्ट्रेलियाचा दौरा करावा लागणार आहे. बांग्लादेशविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या....