सुपर ८

10 वर्षांचा हिशोब चुकता! वेस्ट इंडिजवर मात करत भारत उपांत्य फेरीत

मार्च 2, 2026

यंदाच्या टी२० विश्वचषकातील सुपर ८ फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर रोमांचक विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय....

विंडीजविरुद्धचा सामना अभिषेकसाठी महत्त्वाचा; गेल-सूर्याचा शतकाचा रेकॉर्ड मोडणार का?

मार्च 1, 2026

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्धच्या सुपर ८ सामन्यात भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच खराब फॉर्ममुळे प्रश्नचिन्हात असलेल्या अभिषेकने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात....

IND vs WI: षटकारांच्या लढाईत कोण आघाडीवर? आकडे धक्कादायक; जाणून घ्या कोणत्या संघाने ठोकले जास्त सिक्स!

मार्च 1, 2026

आज 1 मार्च रोजी होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर ८ फेरीतील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना केवळ विजयासाठीच नव्हे तर त्याच्या ताकदीसाठी आणि आक्रमक....

सेमीफायनलचं तिकीट हुकलं, पण पाकिस्तानला मिळणार कोट्यावधींची बक्षीस रक्कम! आयसीसीचा मोठा निर्णय

मार्च 1, 2026

पाकिस्तानने शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर ८ फेरीतील शेवटचा सामना जिंकला. पण, हा विजय उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पुरेसा नव्हता. पाकिस्तानला....

इतिहास पुन्हा घडू शकतो; भारत-वेस्ट इंडिज सामन्यापूर्वी डॅरेन सॅमीचा इशारा

मार्च 1, 2026

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर-८ सामन्यापूर्वी डॅरेन सॅमीने भारतीय संघाच्या जुन्या जखमा पुन्हा नव्याने भरल्या आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना दोन्ही संघांसाठी....

पाकिस्तानने श्रीलंकेला 5 धावांनी हरवलं, पण सेमीफायनलपूर्वीच गेम झाला

मार्च 1, 2026

टी-२० विश्वचषक २०२६ सुपर ८ च्या ग्रुप २ मधील पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना रोमांचक होता. पाकिस्तानने सामना जिंकला असला तरी त्यांना उपांत्य फेरीसाठी....

वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! हेड टू हेड रेकॉर्ड पाहून थक्क व्हाल!

फेब्रुवारी 28, 2026

टी२० विश्वचषक 2026 स्पर्धेत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर ८ मध्ये ७६ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर, टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना ७२ धावांनी जिंकून....

हेड कोच गौतम गंभीरने घेतली अभिषेक शर्माची ‘क्लास’, टी20 वर्ल्डकपमध्ये लयीत परतणार? व्हिडिओ व्हायरल

फेब्रुवारी 24, 2026

अभिषेक शर्मासाठी टी२० विश्वचषकाची सुरूवात चांगली झाली नाही. आपल्या स्फोटक शैलीने फलंदाजीला सुरूवात करणारा अभिषेक सलग तीनदा शून्यावर बाद झाला. आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये त्याने....

PAK vs ENG: पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; पावसामुळे सामना रद्द झाला तर काय होईल?

फेब्रुवारी 24, 2026

T20 WC 2026: यंदाच्या टी-२० विश्वचषकातील सुपर ८ फेरीतील पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना रोमांचक आणि निर्णायक ठरणार आहे. पाकिस्तानसाठी हा सामना ‘करो या मरो’....

WI vs ZIM: वेस्ट इंडिजसमोर झिम्बाब्वेचा धोबीपछाड, 107 धावांनी मिळवला बलाढ्य विजय

फेब्रुवारी 24, 2026

यंदाच्या टी-२० विश्वचषकातील ४४ व्या सामन्यात वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा दणदणीत पराभव केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने १०७ धावांनी विजय मिळवला.....

IND vs SA: टीम इंडियाची विजयी मालिका थांबली, सुपर-8 मध्ये आफ्रिकेकडून दारुण पराभव

फेब्रुवारी 23, 2026

यंदाच्या टी-२० विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर ८ सामना झाला. या सामन्यात भारताचा ७६ धावांनी पराभव झाला. या विश्वचषकात टीम इंडियाचा हा पहिला....

श्रीलंकेची शरणागती! इंग्लंडचा सुपर-8 मध्ये 51 धावांनी दणदणीत विजय

फेब्रुवारी 22, 2026

टी२० वर्ल्डकप २०२६च्या स्पर्धेतील सुपर ८ मधील दुसरा व आजचा (२२ फेब्रुवारी) पहिला सामना इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळला गेला, जो पाहुण्याने संघाने 51 धावांनी....

सेमीफायनलची वाट कठीण की सोपी? टीम इंडियासमोर किती सामन्यांचे आव्हान, आत्ताच जाणून घ्या गणित!

फेब्रुवारी 22, 2026

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ आता अतिशय रंजक टप्प्यात पोहोचला आहे. सध्या सुपर ८ सामने सुरू आहेत, म्हणजेच उपांत्य फेरीची शर्यत सुरू झाली आहे. दरम्यान, टीम....

पावसामुळे श्रीलंकेत एकही सामना झाला नाही; मग सेमीफायनलची निवड कशी होणार? पाहा आयसीसीचा नियम

फेब्रुवारी 22, 2026

टी२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ टप्प्यात श्रीलंकेत झालेल्या पावसामुळे अनेक संघांसाठी तणाव वाढला आहे. कोलंबोमधील हवामानामुळे आगामी सामन्यांचे चित्र ढगाळ झाले आहे आणि चाहत्यांच्या....

सुपर 8चा थरार सुरू! पहिल्याच लढतीत न्यूझीलंड-पाकिस्तान भिडणार, सामना किती वाजता?

फेब्रुवारी 21, 2026

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा सुपर ८ राउंड शनिवार, २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या फेरीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आठ संघांपैकी फक्त चार संघ उपांत्य....

Next