सुरेश रैनाचे कसोटी पदार्पण

तू उद्या सकाळी माझ्या जागी भारतीय संघातून पदार्पण करतोय

जून 1, 2020

भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने त्याच्या कसोटी पदार्पणाविषयी मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, युवराज सिंगने मला पदार्पणाच्या एक रात्र आधी येऊन सांगितले....