सुर्यकुमार यादव

रोहित शर्माने सुर्यकुमारची प्रतिभा ९ वर्षांपूर्वीच जाणली होती? व्हायरल होतोय ट्विट

ऑक्टोबर 29, 2020

नोव्हेंबरमध्ये सुरु होणाऱ्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्याने मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादव सध्या बराच चर्चेत आहे. त्यातच त्याने बुधवारी(२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सकडून खेळताना....

विराटला विराटच्याच भाषेत सुर्यकुमार यादवने दिले उत्तर, पाहा व्हिडीओ

ऑक्टोबर 29, 2020

आयपीएल२०२० मध्ये बुधवारी(२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध अबु धाबी येथे झालेल्या सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादव....

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दोघांवर झाला अन्याय तर ‘या’ दोन शिलेदारांना लागली लॉटरी

ऑक्टोबर 27, 2020

ऑस्ट्रेलिया दौरा मार्च २०२०नंतरचा भारतीय क्रिकेट संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा ठरणार आहे. यासाठी सोमवारी खेळाडूंची निवड करण्यात आली. मात्र ही निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.....

सुर्यकुमार यादवला मिळणार भारतीय संघात संधी? ‘या’ दिवशी होणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड

ऑक्टोबर 26, 2020

भारतीय संघ आयपीएल २०२० चा हंगाम संपल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी मुंबईचा क्रिकेटपटू सुर्यकुमार यादवला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता....

हिटमॅन रोहित शर्माने दिले संकेत; हा खेळाडू लवकरच खेळू शकतो टीम इंडियाकडून

सप्टेंबर 15, 2020

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम (आयपीएल) 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये खेळला जाणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार....

युएईत आपल्या बॅटच्या तालावर गोलंदाजांना नाचवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या ‘या’ क्रिकेटरची पत्नी आहे डान्स टीचर

ऑगस्ट 6, 2020

‘देविशा शेट्टी’, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघाचा अर्थात मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव याची पत्नी. दाक्षिणात्य कुटुंबातील देविशा हिचा जन्म १७ नोव्हेंबर १९९३ ला मुंबई येथे झाला....

पोलार्ड, मलिंगा या परदेशी खेळाडूंशिवाय मुंबई इन्डियन्स असेल सर्वात तगडा संघ !

मे 4, 2020

आयपीएल २०२० चा मोसम सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. यादरम्यान प्रेक्षकाव्यतिरिक्त हा आयपीएल मोसम आयोजन करण्याचीही चर्चा झाली होती. परंतू....

रोहित शर्माने ‘त्या’ खेळाडूला खेळावण्यामागील स्पष्ट केले कारण

मे 8, 2019

मंगळवारी(7 मे) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला घरच्या मैदानात 6 विकेट्सने हरवून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 12 व्या मोसमातील अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या मोसमात अंतिम....

ऑस्ट्रेलियाचा तो क्रिकेटपटू रोहित शर्माशी बोलला चक्क मराठीत, पहा व्हिडिओ

मे 1, 2019

1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून राज्यभरात साजरा होत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयपीएलमधील संघ मुंबई इंडियन्सनेही खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक व्हिडिओ सोशल....

युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी

फेब्रुवारी 22, 2019

इंदोरमध्ये सध्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आज(22 फेब्रुवारी) मुंबई विरुद्ध पंजाब संघात सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने पंजाबवर....

भारताच्या माजी कर्णधाराने मुंबई क्रिकेट असोसिएशनला धरले धारेवर

ऑगस्ट 9, 2018

मुंबई | बांद्रा कुर्ला क्रीडा संकुलात होणाऱ्या सराव शिबीरासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशने याआधी निवडलेल्या २७ खेळाडूंमध्ये आणखी ७ सात खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये शुभम रांजने,....

मुंबई क्रिकेट असोसिएशनने उचलले महत्त्वाचे पाऊल

ऑगस्ट 7, 2018

मुंबई | बांद्रा कुर्ला क्रीडा संकुलात होणाऱ्या सराव शिबीरासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशने आधी निवडलेल्या २७ खेळाडूंमध्ये आणखी ७ सात खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये शुभम....

Previous