सूर्यकुमार यादवने अफवांना ठरवले खोटे

कर्णधारपद गमावले, संघाबाहेर… तरीही सूर्याचे मन मोठे; वैभवसाठी खास संदेश लिहित अफवांना ठरवले खोटे

जुलै 7, 2026

भारताचा टी २० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवने नुकतेच एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामार्फत त्याने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्याच्या निवडीबद्दल....