सूर्यकुमार यादव पोस्ट
कर्णधारपद गमावले, संघाबाहेर… तरीही सूर्याचे मन मोठे; वैभवसाठी खास संदेश लिहित अफवांना ठरवले खोटे
भारताचा टी २० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवने नुकतेच एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामार्फत त्याने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्याच्या निवडीबद्दल....






