सेंट किट्स नेव्हीस पॅट्रीयॉट्स
सीपीएल २०२० ड्रीम ११ : गयाना अमेझॉन वॉरियर्स विरुद्ध सेंट किट्स नेव्हीस पॅट्रीयॉट्स
सीपीएल २०२० मधील आपले सलामीचे सामने हरलेले दोन संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. गयाना ॲमेझॉन वॉरियर्सला त्रिनबॅगो नाईट रायडर्सकडून तर पॅट्रीयॉट्सला गतविजेते बार्बाडोस ट्रायडंटसकडून....





