स्कॉट एडवर्ड्स
सेमीफायनलपूर्वी विराटला राग अनावर! लेक वामिकासाठी पॅपराजींवरच तापला, म्हणाला, ‘लेकीला…’
दिवाळीच्या खास दिवशी म्हणजेच रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीचा शानदार शेवट केला. भारताने अखेरच्या साखळी सामन्यात नेदरलँड्स संघाला ...
विराटने वनडेत 9 वर्षांनी घेतली विकेट, कॅप्टन रोहितही झाला खुश, पत्नी अनुष्काची रिऍक्शन वेधतेय लक्ष- Video
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. त्याने फक्त बॅटच नाही, तर चेंडूतूनही कमाल केली. बंगळुरू ...
आपल्या गोलंदाजीने वर्ल्डकप 2023 गाजवणारे टॉप 5 गोलंदाज, यादीत ‘तो’ एकटाच भारतीय; पाहा यादी
जेव्हाही मोठ्या स्पर्धांचा विषय निघतो, तेव्हा फलंदाजांची चर्चा तर होतेच, पण त्यांच्यानंतर दुसरी सर्वात जास्त चर्चा कुणाची होत असेल, तर ती म्हणजे गोलंदाजांची. सध्या ...
फुल टाईम बॉलर नाही, पण बॉलिंग कशी करायची विसरला नाही रोहित; एक दशकानंतर काढला फलंदाजाचा काटा
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) भारतीय संघाने नेदरलँड्सची दाणादाण उडवली. दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला पराभूत करत मोठा उलटफेर करणाऱ्या नेदरलँड्सला ...
गरज नसताना गोलंदाजांनी कशाला टाकले वाईड यॉर्कर? सामन्यानंतर रोहितचा सर्वात मोठा खुलासा, वाचा प्लॅन
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची साखळी फेरी संपली आहे. या फेरीचा अखेरचा सामना रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर भारत विरुद्ध नेदरलँड्स ...
एकच मारला अन् इतिहास घडला! रोहितने मोडून टाकला डिविलियर्सचा जबरदस्त रेकॉर्ड, बनला टेबल टॉपर
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने संपूर्ण क्रिकेट जग ‘हिटमॅन’ का म्हणतात, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. रोहितने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीतील ...
‘हिटमॅन’ने बंगळुरूत घडवला इतिहास, सलामीवीर म्हणून चोपल्या ‘एवढ्या’ इंटरनॅशनल धावा
भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपला अखेरचा साखळी सामना रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) नेदरलँड्सविरुद्ध खेळत आहे. हा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला ...
CWC 23: बंगळुरूत रोहित ‘टॉस का बॉस’, अखेरच्या सामन्यात दोन्ही संघात कुठलाच नाही बदल
विश्वचषक 2023 स्पर्धेतील साखळी फेरीचा अखेरचा म्हणजेच 45वा सामना भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला ...
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी नेदरलँड्सला धक्का! ‘हा’ खेळाडू पडला बाहेर, 23 वर्षीय पठ्ठ्याची एन्ट्री
विश्वचषक 2023 स्पर्धेतील अखेरचा सामना 12 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात बंगळुरू येथे पार पडणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच धक्कादायक बातमी समोर येत ...
तब्बल 160 धावांनी पराभव होताच नेदरलँड्सच्या कर्णधाराचे लक्षवेधी विधान; म्हणाला, ‘इंग्लंडलाच…’
नेदरलँड्स संघाला पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारी (दि. 08 नोव्हेंबर) पार पडलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 40व्या सामन्यात ...
सलग 5 पराभवांनंतर विजय मिळवताच बटलरची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘…तर चांगले झाले असते’
इंग्लंड संघाने बुधवारी (दि. 08 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेत विजयाचं तोंड पाहिलं. त्याआधी इंग्लंडला सलग 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पुण्याच्या एमसीए ...
अर्रर्र! दोन पायांच्या मधून गेलेल्या चेंडूने उडवल्या रूटच्या दांड्या, चाहत्यानेही बंद केले डोळे-Video
बुधवारी (दि. 08 नोव्हेंबर) पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स संघ आमने-सामने आहेत. हा विश्वचषक 2023 स्पर्धेचा 40वा सामना आहे. या ...
हा वर्ल्डकप विक्रमांचा! 48 वर्षांच्या इतिहासात कुठल्याच हंगामात न घडलेला रेकॉर्ड CWC 2023मध्ये घडला, वाचाच
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसतसा स्पर्धेचा रोमांच वाढत आहे. एकापेक्षा एक खेळाडू स्पर्धेतून पुढे येत आहेत. तसेच, अनोखे विक्रम ...
इंग्लंडने पुण्यात जिंकला टॉस, 2 धुरंधरांना दिला डच्चू; पाहा ENG vs NED संघांची Playing XI
विश्वचषक 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेतील 39 सामने पार पडले आहेत. आता स्पर्धेचा 40वा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे रंगणार ...
नवाबांच्या शहरात नेदरलँड्सने जिंकला Toss, विराटशी भांडण संपवणारा खेळाडू अफगाणी ताफ्यातून बाहेर
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 33 सामने पार पडले आहेत. तसेच, स्पर्धेतील 34वा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअम येथे खेळला जाणार ...