स्टीव स्मिथ बातम्या

Steve Smith Screengrabs

AUS vs WI 1st Test । लाईव्ह सामन्यातील स्मिथचं ‘हे’ काम नेहमी लक्षात राहणार! नवख्या खेळाडूसोबत काय केलं पाहाच

जानेवारी 19, 2024

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा खेळाडूंमधील वाद पाहायला मिळाले आहेत. अनेकदा दोन विरोधी संघाचे खेळाडू किरकोळ कराणांमुळे लाईव्ह सामन्यात एकमेकांना उलट उत्तरे देतानाही दिसले आहेत. असे असले....

David Warner last Test

कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, वॉर्नरच्या जागी संघाला मिळाला अनुभवी सलामीवीर

जानेवारी 10, 2024

वेस्ट इंडीज संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडीजला दोन कसीट, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहे. उभय संघात होणाऱ्या दोन....

Steve Smith

ऑस्ट्रेलियाने स्टीव स्मिथला पुन्हा बनवले कर्णधार, आगामी मालिकेसाठी संघाला यश मिळवून देण्याचे आव्हान

जानेवारी 10, 2024

ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी फेब्रुवारीच्या सुरुवातीला तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बुधवारी (10 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाची गोषणा केली केली. या....

Steve Smith LBW

चुकीचा निर्णय! बाद नसताना स्टीव स्मिथला सोडावे लागले मैदान, ‘ही’ चूक ऑस्ट्रेलियाला पडली महागात

नोव्हेंबर 19, 2023

वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात दोन्ही तुल्यबळ संघ आमने सामने होते. भारत आणि ऑस्ट्रेलियातील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला. 241 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी....

Steve Smith

लॉर्ड्स कसोटीत स्मिथला झालेली गंभीर दुखापत, तरीही खेळली संपूर्ण ऍशेस

ऑगस्ट 22, 2023

ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ याने ऍशेस 2023 दरम्यान झालेल्या दुखापतीची माहिती दिली. स्मिथला ऍशेस मालिकेतील दुसऱ्याच सामन्यात दुखापत झाली होती. पण तरीही त्याने....

Steve Smith

करिअरच्या 100व्या कसोटीत स्मिथ फेल! ब्रॉडच्या घातक चेंडूवर ऑसी दिग्गज स्वस्तात बाद

जुलै 6, 2023

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव स्मिथ गुरुवारी (6 जुलै) स्वस्तात बाद झाला. ऍशेस 2023चा तिसरा कसोटी सामना गुरुवारी हेडिंग्लेमध्ये सुरू झाला.....

Steve Smith

लॉर्ड्सवर स्मिथचे शानदार शतक! लाईव्ह सामन्यात ट्रोल करणाऱ्यांना दिले चोख प्रत्युत्तर

जून 29, 2023

ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथ अलिकडच्या काही दिवसांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गुरुवारी (29 जून) स्मिथने कसोटी कारकिर्दीतील 32 वे शतक ठोकले. इंग्लंडविरुद्धचा दुसरा ऍशेस सामना सध्या....

Steve Smith Reaction

शमी जोमात स्मिथ कोमात! घातक चेंडूवर ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे तोंड उघडेच्या उघडे

जून 8, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत पहिल्याच दिवशी रंगात आली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड या दोघांनी ऑस्ट्रेलियाला भक्कम....

Steve Smith

मोठ्या मंचावर स्मिथची बॅट पुन्हा तळवली, भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा हेडननंतर दुसरा ऑस्ट्रेलियन

जून 7, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23चा अंतिम सामना बुधवारी (7 जून) सुरू झाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात आमने सामने असून लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर हा थरार....

Steve Smith

स्टीव स्मिथसाठी उघडले आयपीएलचे दरवाजे, मिळणार का ‘या’ संघाकडून खेळण्याची संधी?

एप्रिल 1, 2023

आयपीएल 2023चा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. गुजरातने या सामन्यात पाच विकेट्स राखून चेन्नईला पराभवाची धूळ चारली. मात्र, गुजरातचा....

Steve Smith

‘हा संघ पॅट कमिन्सचा आहे…’, तिसरा सामना जिंकल्यानंतर स्मिथचे वक्तव्य चर्चेत

मार्च 4, 2023

स्टीव स्मिथ याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाने शुक्रवारी (3 मार्च) भारताला पराभूत केले. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील हा तिसरा सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या....

Steve Smith

तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया जिंकणार? कर्णधारपद पुन्हा आले स्टीव्ह स्मिथच्या हाती

फेब्रुवारी 24, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये यजमान भारताने ऑस्ट्रेलियाला मात दिली आणि मालिकेत 2-0 अशी....

Steve Smith

स्टंप्स मागे सोडून स्टीव स्मिथने मारला अनोखा शॉट, चेंडू टाकण्याआधी बॉलरही गोंधळला

जानेवारी 22, 2023

सिडनी सिक्सर्स संघाचा फलंदाज स्टीव स्मिथ याने बिग बॅश लीगमध्ये धमाकेदार प्रदर्शन केले. स्मिथने शनिवारी (21 जानेवारी) बीबीएलमध्ये सगल दुसरे शतक ठोकले. स्मिथने गुरुवारी (19....

david warner smith

वॉर्नरवर घातलेली कर्णधारपदाची बंदी चुकीची! स्टीव स्मिथकडूनही मिळाला पाठिंबा

डिसेंबर 11, 2022

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना रविवारी निकाली निघाला. मालिकेतील हा दुसरा आणि शेवटचा सामना असून ऑस्ट्रेलियाने यात 419 धावांनी विजय मिळवला. या....

Steve-Smith

स्टीव स्मिथने सांभाळली ऑस्ट्रेलियाची कमान, कमिन्सचा ‘या’ कारणास्तव गोलंदाजीला नकार

डिसेंबर 3, 2022

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ शनिवारी (3 डिसेंबर) पुन्हा एकदा त्यांच्या कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसला. सध्या वेस्ट इंडीज संघ कसोटी मालिकेसाटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.....

Next