स्ट्राईकर रेट
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू सुपर फ्लाॅप, संघाची चिंता वाढली!
पाकिस्तान क्रिकेट संघ आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळणार आहे. मात्र, त्याआधीच त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ओमानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने....






