स्मृती मानधना

WMPL च्या अनुभवावर काय म्हणाली स्मृती मंधाना

—
जून 6, 2025

महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेची सुरुवात 5 जूनपासून झाली. पहिल्या दिवशी दोन सामने खेळले गेले.‌ दुसऱ्या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाने रायगड....

WMPL 2025: स्म्रीती मानधनाच्या नेतृत्वाखाली मैदान गाजवण्यासाठी रत्नागिरी जेट्स सज्ज..! पहा संपूर्ण स्क्वॉड

—
मे 26, 2025

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL) या महिलांच्या टी-20 फ्रॅंचायझी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला यंदा गहुंजे येथील एमसीए....

शाब्बास..! स्मृती मानधनानं घडवला इतिहास, चौथ्यांदा जिंकला बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार

—
फेब्रुवारी 1, 2025

भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाला बीसीसीआयने 2023-24 साठी महिला श्रेणीत सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून घोषित केले आहे. पुरस्कार म्हणून मानधनाला ट्रॉफी आणि 15 लाख रुपये....

भारतीय खेळाडूंचा ICC पुरस्कारांमध्ये डंका, बुमारहच्या खात्यात दोन, तर…

—
जानेवारी 29, 2025

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) मंगळवार 28 जानेवारी रोजी अंतिम पुरस्कार जाहीर केला. आता आयसीसी पुरस्कार समारंभ संपले आहे. 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसी....

Smriti Mandhana

टीम इंडियाच्या या फलंदाजाने 2024 गाजवले, टी20 मध्येही कहर कामगिरी

—
डिसेंबर 21, 2024

टीम इंडियासाठी 2024 हे वर्ष आश्चर्यकारक ठरले आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाने यावर्षी टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. विश्वचषकाशिवाय टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा पूर्ण दबदबा....

टीम इंडियाने रचला इतिहास, मानधना-घोषच्या जोरावर तोडला सर्वोच्च टी-20 धावांचा विक्रम

—
डिसेंबर 20, 2024

भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-1 असा पराभव केला. भारताने मालिकेतील शेवटचा सामना 60 धावांनी जिंकला. या सामन्यात टीम इंडियाने मोठा....

Smriti Mandhana

या वर्ल्ड रेकाॅर्डवर स्मृती मानधनाच्या नजरा, वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात इतिहास रचणार

—
डिसेंबर 19, 2024

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ आज (19 डिसेंबर) नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजशी भिडणार आहे. ही....

Smriti Mandhana

स्मृती मानधनाने रचला इतिहास, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू

—
डिसेंबर 18, 2024

स्मृती मानधना उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत खूप धावा करत आहे. आत्तापर्यंत या मालिकेतील 2 सामने खेळले गेले असून मनधानाने दोन्ही सामन्यात अर्धशतके....

Smriti Mandhana

स्मृती मानधानाचा विश्वविक्रम, अशी कामगिरी करणारी जगातील पहिली क्रिकेटर!

—
डिसेंबर 12, 2024

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडियातडून तिसऱ्या वनडेमध्ये मोठ्या कामगिरीची आपेक्षा होती. मात्र तिसऱ्या वनडे सामन्यातही भारताचा वाईट रित्या पराभव झाला आहे.....

ICC Women ODI Rankings; दक्षिण आफ्रिकेची ही खेळाडू अव्वलस्थानी, टाॅप 10 मध्ये एकच भारतीय

—
डिसेंबर 11, 2024

आयसीसीने महिला फलंदाजांची नवीन एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डला लॉटरी लागली असून तिने अव्वलस्थानी झेप घेतली आहे. तिला चांगल्या कामगिरीचा....

आशिया चषक 2024 : भारतानं पाकिस्तानला सहज धूळ चारली, गोलंदाजांची चमकदार कामगिरी

—
जुलै 19, 2024

श्रीलंकेच्या डंबुला येथे खेळल्या गेलेल्या महिला आशिया चषक 2024 च्या दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ संपूर्ण....

Smriti Mandhana (1)

रनमशीन मानधना! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्म्रीती मानधनाचं शानदार शतक

—
जून 28, 2024

दक्षिण आफ्रिका महिलांचा भारत (South Africa Tour India) दौरा सुरु आहे. पहिल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतानं दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने मात दिली. परंतू आज....

Harmanpreet And Mandhana

स्मृती मानधना, हरमनप्रीत कौरची शानदार शतकी खेळी, दक्षिण आफ्रिकेसमोर 326 धावांचं आव्हान

—
जून 19, 2024

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (19 जून) रोजी  बंगळुरु येथे खेळला जात आहे.....

Smriti-Mandhana-T20I-Record

स्मृती मानधनानं आयसीसी क्रमवारीत मारली मुसंडी!

—
जून 18, 2024

टीम इंडियाची स्टार महिला क्रिकेटर स्मृती मानधनाने दक्षिण अफ्रिका विरुद्ध मानधनाने शानदार शतकी खेळी खेळली होती. या सामन्यात तिने 117 धावा ठोकल्या होत्या. तिच्या खेळीने....

Smriti Mandhana

स्मृती मानधनाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण!

—
जून 16, 2024

महिला प्रीमियर लीग (WPL)) संपल्यानंतर भारतीय महिला बऱ्याच कालावधीनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा एकदिवसीय सामना आहे. चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरुवर हा....