हॅमस्ट्रिंगची दुखापत

ज्याची भीती होती तेच घडलं! रोहित शर्माच्या दुखापतीवर मोठी अपडेट, किती दिवस मैदानाबाहेर राहणार हिटमॅन?

एप्रिल 15, 2026

मुंबईचा आधारस्तंभ असलेल्या रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे चाहते चिंतेत होते. एकाच सामन्यात रोहित आणि विराट या दोघांनाही एकाच वेळी दुखापत झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.....

Team-India

टीम इंडियाचं टेंशन वाढलं! प्रमुख गोलंदाज जखमी, श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता

फेब्रुवारी 21, 2022

कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात रविवारी टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना (3rd T20I) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने....

Team India

टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण! आता तिसऱ्या कसोटीत ‘या’ खेळाडूच्या उपस्थितीवर उभे राहिले प्रश्नचिन्ह

जानेवारी 8, 2022

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात सध्या ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता, तर दुसऱ्या....

दुष्काळात तेरावा महिना! बांगलादेशला मोठा धक्का, टी२० विश्वचषकातून शाकिब अल हसन बाहेर

ऑक्टोबर 31, 2021

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे सुरु असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत सध्या बांगलादेश संघ संघर्ष करत आहे. त्यातच आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा....

Virat-Kohli-and-Ajinkya-Rahane

दुखापतींनी पिडलेल्या विराटसेनेसाठी आली आनंदाची बातमी, ‘प्रमुख खेळाडू’ने सुरू केला सराव

जुलै 27, 2021

मागील एक महिन्यापासून इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीने ग्रासले आहे. दुखापतीमुळे भारतीय संघाला लागोपाठ ३ क्रिकेटपटूंना आगामी कसोटी मालिकेतून बाहेर करावे लागले आहे. परंतु....

टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का! जडेजापाठोपाठ ‘हा’ खेळाडू देखील ब्रिस्बेन कसोटीतून बाहेर

जानेवारी 12, 2021

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील तीन सामने झाले असून आता चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होणार....

विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळण्याआधी ऑस्ट्रेलियाला जबरदस्त मोठा धक्का

मार्च 3, 2020

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या विश्वचषकात काल(2 मार्च) ऑस्ट्रेलिया महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाचा 4 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान....

भुवनेश्वर कुमार करतोय नेटमध्ये गोलंदाजी; भारतीय संघाला मोठा दिलासा, पहा व्हिडिओ

जून 25, 2019

मॅनचेस्टर। भारतीय संघ 2019 विश्वचषकातील त्यांचा सहावा सामना गुरुवारी(27 जून) विंडीज विरुद्ध खेळणार आहे. या सामन्याआधी भारताचा दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीचा सराव केला....

टीम इंडियाने या गोलंदाजाला घेतले इंग्लंडला बोलावून, घेऊ शकतो भूवनेश्वर कुमारची जागा

जून 24, 2019

गुरुवारी(27 जून) भारतीय संघ 2019 विश्वचषकात विंडीज विरुद्ध खेळणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाने वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला भारतीय फलंदाजांना नेटमध्ये सराव देण्यासाठी इंग्लंडला बोलावले....

टीम इंडियाला मोठा धक्का; धवन नंतर आता हा खेळाडू पडला पुढील सामन्यांतून बाहेर

जून 17, 2019

मँचेस्टर। 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात रविवारी(16 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 22 वा सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 89 धावांनी....

विश्वचषक २०१९: भारताचा पाकिस्तानवर ८९ धावांनी दणदणीत विजय

जून 17, 2019

मँचेस्टर। आज(16 जून) आज भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आयसीसी क्रिकेट विश्वचषकात 22 वा सामना पार पडला आहे. या सामन्यात भारताने 89 धावांनी दणदणीत विजय मिळवला....

भारतीय संघाला जोरदार धक्का; हा खेळाडू पडला उर्वरित सामन्यातून बाहेर

जून 16, 2019

मँचेस्टर। आज(16जून) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आयसीसी 2019 विश्वचषकात 22 वा सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 336....

विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका, भारताविरुद्ध खेळणार नाही हा मोठा खेळाडू

जून 3, 2019

विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळाडूंना दुखापतीपासून दूर ठेवण्याचे आव्हान सर्व संघापूढे आहे. पण असे असतानाच दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्रस्त आहे. रविवारी बांगलादेश विरुद्ध....

चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी…

एप्रिल 6, 2019

आज(6 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल 2019 मधील पाचवा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहे. पण या सामन्याआधीच चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा....

पंजाब विरुद्धच्या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का…

एप्रिल 5, 2019

शनिवारी(6 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल 2019 मधील पाचवा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहे. पण या सामन्याआधीच चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा....

Next