१९९८ क्वाललंपूर राष्ट्रकुल क्रिकेट
२३ वर्षानंतर राष्ट्रकुलमध्ये क्रिकेट, आठ दिवस रंगणार महिलांच्या सामन्यांचा थरार
क्रीडाजगतात ऑलम्पिकनंतर सर्वाधिक मानाची स्पर्धा समजल्या जाणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धां पुढील वर्षी इंग्लंड येथील बर्मिंघम शहरात होणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेत क्रिकेटचे सामने देखील खेळवले....






