३ षटकात शतक

३ षटकांत शतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज, मारले होते तब्बल २९ चौकार

जून 26, 2020

क्रिकेट हा नेहमीपासूनच अनिश्चिततेचा खेळ राहिला आहे. या खेळात कधी काय होईल, याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच २०१९ सालचा विश्वचषक.....