1983 World Cup

“बॉक्सिंग डे कसोटीतील विजय म्हणजे दोन वर्ल्ड-कप जिंकल्यासारखाच “, भारतीय दिग्गजानं केलं टीम इंडियाचं कौतुक

बॉक्सिंग डे कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर पराभूत करत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. अजिंक्य रहाणेच्या ‘कॅप्टन्स इनिंग’मुळे भारतीय संघाच्या वाट्याला ...

हृदयविकाराच्या झटक्यातून सावरल्यानंतर कपिल देव यांनी शेअर केला भावनिक व्हिडिओ, म्हणाले…

भारताचे पहिले विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांना मागील महिन्यात हृदयविकाराचा झटका येऊन गेला. त्यावेळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली. पण आता ते यातून सावरले ...

हृदयविकाराच्या झटक्यानंतर कपिल देव पुन्हा गोल्फ कोर्सवर, पाहा व्हिडिओ

भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांना काहीदिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. ज्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली. पण आता ते या आजारातून सावरले ...

Video : ‘त्यांना भेटायला उत्सुक आहे’ अँजिओप्लास्टी झाल्यानंतर कपिल देव यांनी व्यक्त केली इच्छा

भारताला पहिले विश्वविजेतेपद जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातून आता ते सावरले आहे. या आजारातून सावरल्यानंतर त्यांना ...

जेव्हा १९८३च्या विश्वविजेता खेळाडू व २०११चा विश्वविजेत्या खेळाडूमध्ये ट्विटरवर झाले…

25 जून 1983 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. याच दिवशी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने बलाढ्य वेस्ट इंडीजच्या संघाला धूळ ...

१९८३ व २०११ क्रिकेटविश्वचषकाच्या बक्षीसाच्या रकमा आहेत विचार करायला लावणाऱ्या

क्रिकेट विश्वचषक ही जगात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे. क्रिकेट विश्वचषकात खेळणाऱ्या प्रत्येक संघाला आणि त्या संघाच्या देशातील नागरिकांना आपल्या संघाने जिंकावे ...

गुरुजी शास्त्रींचं पुन्हा धाडसी विधान, ऐकून व्हाल अवाक्

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मागील काही दिवसांमध्ये अनेक धक्कादायक विधाने करुन गोंधळ निर्माण केला होता. सोमवारी (7 जानेवारी ) भारतीय ...

१९८३ विश्वचषकावर आधारित चित्रपट होणार या दिवशी प्रदर्शित

भारताने जिंकलेला पहिला विश्वचषक म्हणजेच १९८३ चा विश्वचषकावर आधारित चित्रपट दिग्दर्शक कबीर खान घेऊन येत आहेत. त्या चित्रपटाचे नाव ” ‘८३” असून यात कपिल ...

जर फरान आख्तर मिल्खा सिंग यांची भूमिका करू शकतो तर रणवीर सिंग कपिल देव का साकारू शकत नाही

भारताच्या महान कर्णधारांपैकी एक असणारे कपिल देव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची काही दिवसांपूर्वी नुकतीच घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग ...

हा अभिनेता साकारणार कपिल देवची भूमिका, १९८३च्या विश्वचषकावर बनणार चित्रपट !

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग हा १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार कपिल देवच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान ...