2018 Asian Games

भारतात होत असलेल्या हॉकी विश्वचषकाबद्दल जाणून घ्या सर्वकाही…

14व्या हॉकी विश्वचषकाला उद्यापासून (28 नोव्हेंबर) सुरूवात होणार आहे. यजमान भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे. भूवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर होणारा हा सामना संध्याकाळी ...

सुपर माॅम मेरी कोमने जिंकले ६वे सुवर्णपदक, जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी

एआयबीए जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. तिने युक्रेनच्या ह्वाना ओखोटाला पराभूत केले. ४८ किलो वजनी गटात ही कामगिरी केली. ह्वाना ओखोटाला तीने ...

भारतीय प्रशिक्षक ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवून देण्यास असक्षम- विनेश फोगट

जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटू विनेश फोगटच्या मते भारतीय प्रशिक्षक हे ऑलिंपिकचे पदक मिळवून देण्यात असक्षम आहेत. “भारतीय प्रशिक्षक चांगले निकाल देत ...

आशियाई सुवर्णपदक विजेत्या निरज चोप्राच्या त्या कृत्याबद्दल काय म्हणाले भारतीय लष्कर दलप्रमुख?

एशियन गेम्स सुवर्ण पदक विजेत्या भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्याबाबत दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल भारतीय लष्कर दलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी विधान केले की, “जर पाकिस्तानने ...

शुटींग वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये १६ वर्षीय सौरभ चौधरीचा सुवर्णवेध

एशियन गेम्स 2018चा सुवर्णपदक विजेता सौरभ चौधरीने इंटरनॅशनल शुटींग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये आज (6सप्टेंबर) सुवर्ण पदक पटकावले आहे. त्याने हे पदक ज्युनियर ...

एशियन गेम्स: भारतीय अधिकाऱ्यांचा परतीचा प्रवास बिझनेस तर पदक विजेत्यांचा इकॉनॉमी क्लासने

एशियन गेम्समधील भारतीय पथकाचे उपसंचालक आरके संचेती हे इंडोनेशियातून परतताना विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये तर खेळाडू इकॉनॉमी क्लासमध्ये बसून आले. यातील काही भारतीय अॅथलेटिक्संना याबाबत ...

एशियन गेम्स: ब्रिजमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना अजुनही मिळाले नाही भारताचे अधिकृत ब्लेझर

इंडोनेशियात झालेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या प्रणब बरधन आणि शिभनाथ सरकार यांनी ब्रिज या प्रकारात पुरूष दुहेरीत सुवर्णपदक पटकावले असले तरी त्यांना अजुनही संघाची अधिकृत ...

एशियन गेम्स: ….म्हणून झाले सुवर्णपदक विजेत्या भारतीय बॉक्सरला अश्रू अनावर

१८ व्या एशियन गेम्समध्ये भारताला बॉक्सर अमित पांघलने शनिवारी सुवर्णपदक मिळवून दिले यावेळी त्याला पदक वितरणामध्ये राष्ट्रगीत ऐकून रडू कोसळले. त्याने हे सुवर्णपदक बॉक्सिंगच्या ...

एशियन गेम्स: पदक जिंकल्याने त्या खेळाडूला आता मिलिट्रीत काम करावे लागणार नाही

दक्षिण कोरिया आणि टोटेनहॅम हॉटस्परचा फुटबॉलपटू सन ह्युंग मिन हा २१ महिने मिलिट्रीमध्ये काम करण्यापासून बचावला आहे. त्याच्या सोबतच त्याचे राष्ट्रीय संघसहकारीही यातून वाचले आहेत. इंडोनेशियात ...

एशियन गेम्स: पाकिस्तानला हरवत भारतीय पुरूष हॉकी संघाने पटकावले कांस्यपदक

इंडोनेशियात सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाने पाकिस्तानला २-१ असे पराभूत करत कांस्यपदक पटकावले. स्पर्धेत चांगली सुरूवात करत उंपात्य सामन्यात भारताला पेनाल्टी ...

भारताने मिळवली एशियन गेम्सच्या इतिहासातील सर्वाधिक पदके

जकार्ता | येथे सुरु असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारताने एकूण ६८ पदके जिंकली आहेत. यामुळे भारत या पदकतालिकेत ८व्या स्थानावर आहेत. १५ सुवर्ण, २४ ...

एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाचे दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय महिला हॉकी संघ अंतिम सामन्यात जपानकडून 1-2 असे पराभूत झाल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. यावेळी दोन्ही ...

एशियन गेम्सचा पाॅकेटमनी सीमा पुनीया देणार केरळमधील महापूर ग्रस्तांना

18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला महिलांच्या थाळी फेकमध्ये गुरुवारी सीमा पुनीयाने कांस्यपदक मिळवले. यानंतर काही वेळातच तिने 1 लाख आणि तीला एशियन गेम्ससाठी मिळलेली ...

एशियन गेम्स: भारताला सेलींग क्रिडा प्रकारात १ रौप्य आणि २ कांस्य पदके

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताला सेलींग या क्रिडा प्रकारात तीन पदके मिळाली आहेत. यामध्ये 16 वर्षीय हर्षिता तोमरने महिलांच्या ओपन लेझर 4.7 प्रकारात ...

एशियन गेम्स: भारताला महिलांच्या थाळीफेक तसेच 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या सीमा पुनियाने थाळीफेकीत तर धावपटू चित्रा उन्नीकृष्णनने महिलांच्या 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले आहे. 35 वर्षीय सीमाने 62.26 मीटर ...