3 Months and Ranji Matches
मला फक्त ३ महिने सराव आणि ३ रणजी सामने खेळायला द्या, मग बरोबर टीम इंडियात…
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला असलेली धावांची भूक दिसून आली आहे. त्याला केवळ ३ महिन्यांचे प्रशिक्षण आणि काही रणजी सामने....





