72nd Senior Men’s Kabaddi Tournament

72वी वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धा: महाराष्ट्र ठरला उपविजेता, भारतीय रेल्वेला विजेतेपद

फेब्रुवारी 28, 2026

महाराष्ट्राने “७२व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” अंतिम फेरीपर्यंत धडक दिली. पण त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. गुजरातच्या वडोदरा येथील सागा बंदिस्त क्रीडा....