Aakash chopra
भारतीय संघात रिंकू सिंहवर अन्याय होतोय? माजी क्रिकेटपटूचा मोठा सवाल
माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंहबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आकाश चोप्रांच्या मते रिंकूला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला....
रोहित शर्माच्या नेतृत्वावर आकाश चोप्रांची टीका; म्हणाले, “हा निर्णय समजण्यापलीकडचा…”
बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं घेतलेले काही निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे होते. आता....
“केएल राहुल लिलावात गेला तर त्याला इतके कोटी मिळतील”, आकाश चोप्राचा लखनऊला इशारा
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी लखनऊ सुपर जायंट्सला आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी तीन खेळाडूंना रिटेन करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले....
‘हे’ 4 भारतीय क्रिकेटपटू जे यूट्यूब चॅनलवरून कमाईच्या बाबतीत अव्वल!
भारतीय खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) यूट्यूबवर नवी सुरूवात केली आहे. आतापर्यंत तो इंग्रजी आणि तमिळ भाषांमध्ये पॉडकास्ट होस्ट करताना दिसत होता, परंतु आता त्याने....
सचिन 194 धावांवर खेळत असताना जेव्हा द्रविडने डाव केला होता घोषित, चोप्राने सांगितला तो किस्सा
सचिन तेंडुलकर, हे नाव जे बहुतेक विश्वचषकाच्या रेकॉर्ड बुकमध्ये आढळते. मास्टर ब्लास्टरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पण एक सामना असा होता ज्याने त्याचे....
“गौतम गंभीर ट्रकवर चढला, ड्रायव्हरची कॉलर पकडली”; सहकारी खेळाडूनं सांगितला भयानक किस्सा
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी भारतीय संघाचा हेड कोच गौतम गंभीरशी संबंधित एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. गौतम गंभीरची एकदा एका....
“धोनी नॉनव्हेज खायचा, पण माझ्यासाठी त्याने महिनाभर शाकाहारी जेवण खाल्ले”, जुन्या रूममेटचा खुलासा
माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी याची गणना क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये होते. धोनीचा शांत व संयमी स्वभाव आणि मैदानावर निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे त्याला कॅप्टनकूल म्हणून....
यॉर्कर टाकणाऱ्या सर्वात धोकादायक गोलंदाजांची यादी समोर; दोन भारतीयांचा समावेश
भारतीय संघाचे माजी फलंदाज आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने अलीकडेच त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने यॉर्कर टाकण्यात पारंगत असलेल्या क्रिकेट....
“विराटला चेंडूही समजत नव्हता, याआधी असं कधी घडलंय आठवत नाही”, माजी क्रिकेटरने व्यक्त केली चिंता
Virat Kohli :- भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा वनडे सामना कोलंबो या मैदानावर खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्यामधील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील या तिसऱ्या सामन्यात....
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाबद्दल आकाश चोप्रानं दिली प्रतिक्रिया
भारतीय संघाचा श्रीलंका दौरा आहे. 27 जुलैला भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पहिला टी20 सामना खेळला जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारत 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय....
सुपर 8 सामन्यापूर्वी ‘किंग’ कोहलीच्या कमबॅकवर आकाश चोप्रानं केली भविष्यवाणी
यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतानं दमदार कामगिरी केली आहे. भारताचा सुपर 8 सामना (20 जून) रोजी अफगाणिस्तानविरुद्ध आहे. परंतु भारताचा दिग्गज....
भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी, आकाश चोप्रानं केलं जडेजाबद्दल वक्तव्य म्हणाला, “भारतीय संघाची सर्वात…”
आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) आज (5 जून) रोजी भारत विरुद्ध आयर्लंड हा सामना खेळला जाणार आहे. नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा....
‘तो पावरप्ले आणि डेथ ओवर्समध्ये गोलंदाजी करत नाही…’, कमिन्स हैदराबादचा कर्णधार बनताच प्रश्न उपस्थित
पॅट कमिन्स इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीकडून त्याला आयपीएल संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले गेले. 2023 वर्ष....
धावा करूनही राहुलवर प्रश्न उपस्थितीत होतात! माजी दिग्गजाचे विधान चर्चेत, वाचा सविस्तर
भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याने बॉक्सिंग डे कसोटीत पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या सामन्यात केएल राहुलने....




















समालोचकाला दिवसाला मिळतो चक्क इतका पगार? आकाश चोप्राचा मोठा खुलासा
भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राची (Aakash Chopra) गणना सर्वोत्तम हिंदी समालोचकांमध्ये केली जाते. आकाश चोप्राची समालोचन करण्याची शैली क्रिकेट चाहत्यांना खूप आवडते. तो टीव्हीवर कॉमेंट्रीशिवाय....