Aakash Chopra’s Indian team for Champions Trophy 2025

‘रोहितसह जयस्वाल…’, क्रिकेट पंडित आकाश चोप्राने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ निवडला

जानेवारी 9, 2025

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी आयसीसीने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 8 संघांना त्यांचे संघ जाहीर करण्यासाठी 12 जानेवारी ही शेवटची तारीख....