Aaron Finch (c)
AUSvENG: किती चिडी गेम खेळणार ऑस्ट्रेलिया! ऍरॉन फिंचची थेट अंपायरला शिवीगाळ
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका ऑस्ट्रेलिया येथे सुरू आहे. यातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच हा पंचांना शिविगाळ करताना दिसला.....
INDvAUS: पहिल्या सामन्यासाठी कशी असेल खेळपट्टी? किती होईल धावसंख्या, जाणून घ्या पीच रिपोर्ट
भारतीय पुरूष क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2022च्या (T20 World Cup) आधी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची....
वनडे क्रिकेटच्या इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा डेविड वॉर्नर ठरला दुसराच खेळाडू
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (SLvsAUS) वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने सलग तिसरा वनडे सामना गमावला आहे. यामुळे श्रीलंका पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-१ने पुढे आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० वर्षानंतर प्रथमच श्रीलंका संघाने रचला ‘हा’ इतिहास
ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंका दौऱ्यात टी२० मालिका जिंकल्यावर चांगली सुरूवात केली होती. मात्र वनडे मालिकेत त्यांची कामगिरी खूपच निराशाजनक ठरली आहे. टी२० मालिका जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाचा वनडे....
चालू सामन्यात अपांयरिंग सोडून कुमार धर्मसेना चक्क बनले फिल्डर, Video व्हायरल
ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान संघाने ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. पाच सामन्यांच्या या वनडे मालिकेत श्रीलंकेचा....
टी२० विश्वचषकात फ्लॉप झालेल्या कोहलीने फिंचकडून शिकाव्यात ‘या’ गोष्टी, ज्याचा भारताला होईल फायदा!
रविवारी (१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ विकेट्सने पराभूत केले आणि त्यांचा पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. या विजयासह कर्णधार एरॉन फिंचने ऑस्ट्रेलिया संघासाठी इतिहास रचला आहे.....
अरेरे! ऑस्ट्रेलिया जिंकले, पण कर्णधार ऍरॉन फिंचच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम
गुरुवारी (११ नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. याबरोबरच अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. असे....
आयपीएलमधील फ्लॉप प्रदर्शनानंतरही ऑस्ट्रेलियन कर्णधाराची वॉर्नरला साथ, टी२० विश्वचषकात खेळवण्याचा दिला शब्द
टी-२० विश्वचषक अगदी जवळ येऊन ठेपला आहे. सर्व संघ ही स्पर्धा जिंकण्यासाठी आपआपल्या योजना करण्यात व्यस्त झाले आहेत. अशात ऑस्ट्रेलियाही त्यांच्या संघनिवडीबाबत योजना आखत असल्याचे....
भारताविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यातून ‘या’ दोन खेळाडूंचे होऊ शकते ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन
कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून(४ डिसेंबर) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या टी२० मालिकेआधी ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची वनडे मालिका २-१ ने जिंकली आहे.....
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी असा आहे १८ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ
कॅनबेरा। बुधवारी(२ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील ३ वनडे सामन्यांची मालिका संपली. ही मालिका यजमान ऑस्ट्रेलियाने २-१ अशा फरकाने जिंकली. या मालिकेनंतर आता भारत आणि....
आजपासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु होणाऱ्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या २ संघांना जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघांमध्ये गणले जाते. शानदार फलंदाज आणि गोलंदाजांनी भरलेल्या या संघांमध्ये अनेकदा सामन्यादरम्यान कडी टक्कर पाहायला मिळाली....
चार आयपीएल जिंकणाऱ्या षटकार किंग रोहित शर्माला या संघातून डावलले
2019 वर्षातील आता केवळ 2 दिवस शिल्लक आहेत. 2019 वर्षाबरोबरच हे दशकही संपेल. त्यामुळे अनेक दिग्गजांनी, क्रिकेटबोर्डांनी, वेबसाईट्सने, प्रकाशकांनी त्यांचे दशकातील सर्वोत्तम संघ जाहीर केले....
टीम कोहलीचं टेन्शन वाढलं, हा खेळाडू वाढवणार संघाचं टेन्शन
पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 3 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाची निवड झाली आहे. मात्र या संघात....
विस्डेनची दशकातील बेस्ट टी२० टीम जाहीर; धोनीसह या दिग्गजाचा मात्र समावेश नाही
2019 चे वर्ष आता संपत आले आहे. त्यामुळे 2010-2019 या दशकाचीही सांगता होत आहे. याचनिमित्ताने अनेकांनी दशकातील सर्वोत्तम संघ निवडले आहेत. यामध्ये विस्डेनने दशकातील सर्वोत्तम....
असा आहे भारत दौऱ्यासाठी १४ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ
जानेवारी 2020मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 3 वनडे सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 14 जणांचा संघ....













