Adam Gilchrist

virat Kohli Adam Gilchrist

विराट कोहलीने ऍडम गिलक्रिस्टवर सोडली छाप, एका भेटीत झाले स्पष्ट

—
ऑक्टोबर 27, 2022

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या जुन्या रंगात दिसत आहे. विराट काही महिन्यांपूर्वी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब काळातून जात होता.....

Adam Gilchrist

भारताचा ‘हा’ खेळाडू टी-20 विश्वचषक गाजवणार, गिलक्रिस्टने टॉप फाईव्ह खेळाडूंमध्ये दिलीये संधी

—
ऑक्टोबर 3, 2022

आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या काही आढवड्यांचा कालावधी बाकी आहे. चाहते विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी उत्सुक आहेत.....

Dinesh-Karthik-Rishabh-Pant

पंत की कार्तिक? दिग्गज ‘विकेटकीपर’ने सांगितले टीम इंडियासाठी कोण महत्वाचे

—
सप्टेंबर 23, 2022

टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022)साठी काही दिवसच शिल्लक आहेत. या स्पर्धेसाठी सगळ्या संघांनी आपापल्या 15 सदस्यीय खेळाडूंची नावे जाहिर केले आहेत. मात्र भारतीय....

विदेशी खेळाडूंना का हवे आहेत त्यांच्या लीगमध्ये भारतीय खेळाडू? गावसकरांनी सांगितले कारण

—
ऑगस्ट 10, 2022

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सध्या एक वादाचा विषय ठरताना दिसत आहे. अनेक विदेशी क्रिकटपटू आयपीएलवर टीका करत आहेत. अनेकांच्या मते आयपीएलमुळे खेळाडू राष्ट्रीय संघाला....

न्यूझीलंडच्या खेळाडूचा लाजवाब पराक्रम; सचिन, पॉटिंग, डिविलियर्स यांनाही पुरून उरला

—
जून 27, 2022

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हेंडिग्ले, लीड्स येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी....

Rohit-Sharma

चेन्नई विरुद्ध ‘कॅप्टन’ रोहित ‘हिट’! कर्णधारांच्या ‘या’ यादीत अन्य कोणी जवळपासही नाही

—
मे 13, 2022

मुंबई। गुरुवारी (१२ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात ५९ वा सामना झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात....

Brian-Lara

पदार्पणाच्या काही दिवस आधी लाराच्या वडिलांचे झाले होते निधन, ऑस्ट्रेलियाचे चॅलेंज स्विकारुन…

—
मे 2, 2022

वेस्ट इंडीज संघाचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा आज (२ मे) आपला ५२ वा वाढदिवस साजरा केला. त्याने १९९०मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले....

Riyan-Parag

रियान परागचा फलंदाजीतच नाही, तर फिल्डिंगमध्येही जलवा; कॅलिस, गिलख्रिस्टच्या पंक्तीत स्थान

—
एप्रिल 27, 2022

पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात (IPL 2022) ३९ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात मंगळवारी (२६ एप्रिल) सामना झाला. हा सामना....

काय सांगता! गिलख्रिस्टने संपूर्ण कारकिर्दीत घेतली एकच विकेट, तीही आयपीएलमध्ये, ‘हा’ खेळाडू ठरला होता बळी

—
एप्रिल 4, 2022

कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात गोलंदाजांचे मुख्य कर्तव्य फलंदाजाची विकेट घेणे असते. क्रिकेट कारकीर्दीत, सर्व गोलंदाज आपण घेतलेल्या विकेट्सपैकी काही खास विकेट्स अभिमानाने सांगतात, ज्या ते....

मिस यू किंग! वॉर्नच्या जाण्याने दुःखात बुडाले संघसहकारी

—
मार्च 4, 2022

ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान फिरकीपटू शेन वॉर्न याने शुक्रवारी (४ मार्च) अखेरचा श्वास घेतला. हार्ट अटॅकमुळे थायलंड येथे त्याचे आकस्मित निधन झाले. तो ५२ वर्षांचा होता.....

rishabh-pant-keepimg

“५०-६० कसोटी खेळल्यानंतरच रिषभची दिग्गजांशी तुलना होईल’

—
फेब्रुवारी 11, 2022

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग (ricky ponting) याच्या मते रिषभ पंत (rishabh pant) आणि ऑस्ट्रेलियाचा महान यष्टीरक्षक फलंदाज एडम गिलख्रिस्ट (adam gilchrist) यांच्यातील आक्रमकता एकसारखी....

capetown rishabh 100

धोनी नाही, ना संगकारा ना इतर कुणी; विक्रमाच्या ‘या’ खास यादीत केवळ पंत आणि गिलख्रिस्ट

—
जानेवारी 14, 2022

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सध्या तीन सामन्याची कसोटी मालिका (sa vs ind test series) खेळली जात आहे. मालितील तिसरा आणि निर्णायक सामना ११ जानेवारीपासून....

rishabh-capetown

पंतास्टिक शो! लाजवाब शतकासह रिषभने लावली विक्रमांची रांग

—
जानेवारी 13, 2022

दक्षिण आफ्रिका आणि भारत (SAvIND) यांच्यादरम्यान केपटाऊन येथे कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची खराब सुरुवात झाल्यानंतर कर्णधार विराट....

Jos-Buttler

जोस बटलरचे दिग्गज यष्टीरक्षकाने टोचले कान, ऍडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सोडले २ महत्त्वाचे झेल

—
डिसेंबर 17, 2021

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात सध्या ऍशेस मालिकेचा दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना पिंक बॉल स्वरुपात होतो आहे. ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पहिल्या डावात मोठी....

rohit-sharma-deccan-chargers

“मुंबई इंडियन्स नाही डेक्कन चार्जर्समध्ये रोहितच्या नेतृत्वास पैलू पडले”

—
डिसेंबर 9, 2021

येत्या काही दिवसात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ वनडे आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान....

Previous Next