Afghanistan

आई तु माझं घर होतीस, माझ्या जवळ घर नव्हते तेव्हा तू होतीस

—
जून 19, 2020

मुंबई । अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान यांच्या आईचे 18 जून रोजी निधन झाले आहे. राशीदची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. आईच्या निधनाची बातमी स्वतः....

टी२० सामन्यांत २५० धावांचा टप्पा पार करणारे जगातील ५ संघ

—
जून 12, 2020

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट हे कायमचं फलंदाजांचा क्रिकेट प्रकार म्हणून ओळखला जातो. यात फलंदाजांच्या बाजूने असलेल्या नियमामुळे मोठमोठ्या धावसंख्या उभारलेल्या दिसतात. गोलंदाजांसाठी हा प्रकार तसा फारच....

राशिद खान म्हणतो, ‘या’ भारतीय फिरकीपटूचा मी जबरा फॅन

—
जून 12, 2020

मुंबई । अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान आपल्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केले आहे. नव्या दमाच्या या खेळाडूने अनेक दिग्गजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढून संघाला विजय....

धावांचा जबरदस्त ‘बॅंक बॅलन्स’ असलेल्या स्मिथची राशिद खानकडून खतरनाक नक्कल, पहा व्हिडिओ

—
जून 5, 2020

मुंबई ।  जगभर कोरोना या महाभयंकर विषाणूने रौद्ररूप धारण केले आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील बहुतांश देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू....

शत्रूवरदेखील अशी वेळ येऊ नये! ९ तासांत दोन वेळा बाद होणारे ३ संघ

—
जून 4, 2020

बरोबर १४३ वर्षींपूर्वी १८७७ साली जगातील पहिला कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. तेव्हापासून कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अनेक रोमांचक....

८९ चेंडूत खणखणीत द्विशतक करणाऱ्या क्रिकेटपटूवर ६ वर्षांची बंदी

—
मे 11, 2020

अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज शफीकउल्लाह शफीकवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ६ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. शफीकवर अफगाणिस्तान प्रीमियर लीग २०१८मध्ये नानगड लेपर्ड्स आणि २०१९मध्ये बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये....

हे ५ निर्णय झाले नसते तर जगाला मिळाले नसते ५ महान खेळाडू

—
एप्रिल 10, 2020

सर्वांच्याच आयुष्यात अशी एखादी घटना घडते किंवा असा एखादा निर्णय घेतला जातो, ज्यामुळे आयुष्याला वेगळे वळण मिळते. क्रिकेटमध्येही असे काही निर्णय काही खेळाडूंच्या बाबतीत घेतले....

जगातील फक्त या संघांनी आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकली नाही

—
फेब्रुवारी 14, 2020

9 फेब्रुवारीला 19 वर्षांखालील बांगलादेश संघाने 19 वर्षांखालील भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत केले आणि 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला. आयसीसीच्या स्पर्धांमधील बांगलादेशचा हा पहिलाच....

दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर लान्स क्लूजनर झाला या मोठ्या संघाचा हेड कोच

—
सप्टेंबर 28, 2019

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लूजनरची(Lance Klusener) अफगाणिस्तान(Afghanistan) क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी(coach) शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली आहे. अफगाणिस्तानने त्यांचे माजी प्रशिक्षक फिल सिमन्सचा कार्यकाल संपल्यानंतर....

भारत, ऑस्ट्रेलिया संघांनाही जमला नाही तो विश्वविक्रम केला अफगाणिस्तान संघाने!

—
सप्टेंबर 16, 2019

बांगलादेश, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे संघात सध्या सुरु असलेल्या तिरंगी टी20 मालिकेत रविवारी(15 सप्टेंबर) अफगाणिस्तानने बांगलादेश विरुद्ध 25 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानचा हा आंतरराष्ट्रीय टी20 मधील....

कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत ‘असा’ कारनामा करणारा राशिद खान पहिलाच खेळाडू

—
सप्टेंबर 9, 2019

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर पार पडलेल्या एकमेव कसोटी सामन्यात आज(9 सप्टेंबर) अफगाणिस्तानने 224 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या या विजयात कर्णधार राशिद....

राशिद खानच्या अफगाणिस्तानने बांगलादेशला कसोटीत पराभूत करत रचला इतिहास

—
सप्टेंबर 9, 2019

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर पार पडलेल्या एकमेव कसोटी सामन्यात आज(9 सप्टेंबर) अफगाणिस्तानने 224 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानचा हा कसोटी क्रिकेटमधील दुसरा....

आता राशिद खान सांभाळणार अफगाणिस्तान संघाचे कर्णधारपद!

—
जुलै 12, 2019

आफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आज(12 जूलै) क्रिकेटच्या सर्व प्रकारासाठी युवा फिरकी गोलंदाज राशिद खानकडे अफगाणिस्तान संघाच्या कर्णधार पदाची धूरा सोपवली आहे. तसेच विश्वचषकाआधी कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात....

फॅबिएन ऍलेनने एक हाती जबरदस्त झेल घेत सर्वांनाच केले थक्क, पहा व्हिडिओ

—
जुलै 5, 2019

लीड्स। 2019 विश्वचषकात गुरुवारी(4 जूलै) अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज संघात 42 वा सामना पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 23 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच फॅबियन....

अफगाणिस्तानच्या १८ वर्षीय इक्रम अली खीलने मोडला सचिन तेंडुलकरचा २७ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम

—
जुलै 5, 2019

लीड्स। 2019 विश्वचषकात गुरुवारी(4 जूलै) अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 42 वा सामना पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 23 धावांनी विजय मिळवत त्यांचा स्पर्धेचा....

Previous Next