Afghanistan
अतिशय दुर्दैवी! अफगानी फुलबॉलपटूचा विमानातून कोसळून मृत्यू, तालिबानींच्या भितीने सोडत होता देश
अफगानिस्तान सध्या भयानक परिस्थितीचा सामना करत आहे. तालिबानने संपूर्ण अफगानिस्तानावर ताबा मिळवला आहे. इतर क्षेत्रांसह क्रिडा क्षेत्रावरही याचा परिणाम झाला आहे. दरम्यान अफगानिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा....
तालिबानी संकटानंतर अफगाणी क्रिकेटर उर्वरित आयपीएल खेळणार का? सनरायझर्स हैदराबादकडून आले उत्तर
अफगाणिस्तान सरकारचा पाडाव करत तालिबान्यांनी अफगाणिस्तान बळकावल्यानंतर जगभर त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यास क्रिकेट ही अपवाद नाही. क्रिकेट चाहत्यांना भीती वाटतेय की आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे....
श्रीलंका संघ लागला टी२० विश्वचषकाच्या तयारीला; दक्षिण आफ्रिकेसोबत करणार दोन हात, ‘असे’ आहे वेळापत्रक
भारतीय संघाविरुद्ध झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर श्रीलंका संघ दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मायदेशात सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंका संघाला ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि ३....
टी२० विश्वचषकापुर्वी अफगानिस्तान संघात मोठा बदल, अव्वल फिरकीपटू राशिद बनला ‘नवा कर्णधार’
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) टी20 विश्वचषकाचे आयोजन 17 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये केले गेले आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अष्टपैलू....
‘मी कर्णधारपदापासून दूरच बरा’, राशिद खानने सांगितले नेतृत्वपद नाकारण्याचे कारण
गेल्या काही वर्षात अफगाणिस्तान संघात सातत्याने नेतृत्वबदल केले जात आहे. नुकतेच अफगाणिस्तानने वनडे आणि कसोटी संघासाठी हशमतुल्लाह शाहिदीकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. परंतु, टी२० संघाचे....
बुमराह किंवा शमी नव्हे तर ‘हा’ टी२० क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, विरेंद्र सेहवागने सांगितले नाव
भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरीदेखील तो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. सोशल मीडियावर प्रचंड....
क्या बात अफगानिस्तान! क्रिकेटच्या इतिहासात केवळ ऑस्ट्रेलियालाच जमलेल्या त्या विक्रमाची केली बरोबरी
अबुधाबी येथील शेख झायद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानी झिम्बाब्वेचा ६ गड्यांनी पराभव केला. याचबरोबर दोन सामन्यांची ही....
दुर्दैवी! आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंपायरचा आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू, क्रिडाविश्वात हळहळ
अफगाणिस्तानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बिस्मिल्लाह जन शिनवारी यांचे एका आत्मघातकी हल्ल्यातमध्ये निधन झाले आहे. शनिवारी(३ ऑक्टोबर) अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतातील एका रस्त्याच्या कडेला बाँबब्लास्ट झाला होता.....
किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आनंदाची बातमी; हा गोलंदाज गाजवतोय सीपीएल
मुंबई । कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) 2020 मध्ये आतापर्यंत एकूण 20 सामने खेळले गेले आहेत. आणखी दहा सामन्यांनंतर बाद फेरीस (नॉकआउट) प्रारंभ होईल. गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल....
आश्चर्यच! एकाच दिवशी २ वेगवेगळ्या टी२० सामन्यात त्याने केले शतक आणि अर्धशतक
लक्झेंबर्गमध्ये चेक रिपब्लिक, बेल्जियम आणि लक्झेंबर्ग या ३ संघात तिरंगी मालिका सुरु आहे. या टी२० मालिकेत आज(२९ ऑगस्ट) बेल्जियमचा पहिला सामना लक्झेंबर्ग विरुद्ध झाला तर....
सीपीएलमध्ये चालली मोहम्मद नबीच्या फिरकीची जादू; दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात
मुंबई । अफगाणिस्तानचा फिरकीपटू मोहम्मद नबी याने सीपीएल 2020 मध्ये पाच विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे. त्याने कॅरिबियन प्रीमियर लीगच्या 15 व्या सामन्यात आपल्या....
केवळ ६ तासांत दोन वेळा तंबूचा रस्ता धरणारे ३ संघ, भारताने देखील…
कसोटी क्रिकेटच्या १४३ वर्षांच्या इतिहासात आश्चर्यकारक विक्रम आहेत. कसोटीमध्ये जर सर्वात कमी धावसंख्येबद्दल चर्चा केली तर गेल्या ६५ वर्षांपासून हा विक्रम न्यूझीलंडच्या नावे आहे. १९५५....
बेन स्टोक्स इंग्लंडचा ८१वा कर्णधार; पहा, कोणत्या संघाचे झाले आहेत किती कर्णधार?
आजपासून(८ जूलै) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज द रोज बॉल स्टेडियम, साऊथँप्टन येथे....
नशीब चांगलं! ‘या’ क्रिकेटरच्या दिशेने फेकला होता बॉम्ब, प्राण गमवावा लागला मित्राला
जागतिक क्रिकेटमध्ये प्रत्येक क्रिकेटपटूचे नशीब हे विराट कोहली, एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकरप्रमाणे नसते. या खेळाडूंना चाहत्यांकडून खूप प्रेम मिळते. परंतु काही खेळाडू असेही आहेत,....












