Ahmedabad

Mohit-Sharma

नवा हंगाम नवा विजेता! IPL 2023ला मिळाला ‘Purple Cap’ विनर, टॉप 5 खेळाडूंमध्ये गुजरातचे 3 धुरंधर

—
मे 30, 2023

गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (दि. 29 मे) पार पडला. या सामन्यात चेन्नई संघाने गतविजेत्या गुजरातला डकवर्थ....

Shubman-Gill-Orange-Cap

अनुभवावर नव्या दमाची प्रतिभा भारी! शुबमनने पटकावली IPL 2023ची ऑरेंज कॅप; यादीत CSKचा एकच धुरंधर

—
मे 30, 2023

सोमवारी (दि. 29 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. हा सामना चेन्नई सुपर किंग्स....

Sai-Sudarshan-And-Hardik-Pandya

IPL प्ले-ऑफ्सचा राजा गुजरात टायटन्स! फायनलमध्ये चेन्नईला चोपत नावावर केला खास विक्रम

—
मे 29, 2023

गतविजेता गुजरात टायटन्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध जबरदस्त आव्हान उभे केले आहे. हे आव्हान उभे करण्यासोबतच त्यांनी खास विक्रमही....

Shubman-Gill-Record

हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित

—
मे 29, 2023

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स आमने-सामने होते. या सामन्यात शुबमन गिल हा वेगाने धावा....

MS-Dhoni

जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड

—
मे 29, 2023

चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी याने आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इतिहास रचला आहे. गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळल्या जात....

Rinku-Singh

‘पाय पकडू नको भावा…’, IPL संपल्यानंतर अलीगडला पोहोचताच रिंकूने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, Video

—
मे 29, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात सोमवारी (दि. 29 मे) खेळला जाणार आहे. रविवारी (दि. 28 मे)....

Shubman-Gill

मोठी बातमी! IPL फायनलपूर्वी समजली गिलची सर्वात मोठी कमजोरी, भारताच्या माजी दिग्गजाचा खुलासा

—
मे 29, 2023

ठरलेल्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि. 28 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला नाही. त्यामुळे आता गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स....

Female-fan-slapped-police

VIDEO: आयपीएल अंतिम सामन्यात महिला चाहतीकडून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, पाहा नक्की काय घडल

—
मे 28, 2023

सर्व क्रिकेटप्रेमींना आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या महासंग्रामाची प्रतीक्षा लागली आहे. हा अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात रविवारी (दि. 28 मे)....

Sachin-Tendulkar

‘सासऱ्यांनी हिरवा कंदील दिला’, गिलचे कौतुक करण सचिनला पडले महागात; मीम्स जोरदार व्हायरल

—
मे 28, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत एका युवा फलंदाजाचं जोरदार कौतुक होत आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून शुबमन गिल आहे. गिलने शानदार फलंदाजी करत सर्वांची....

Shubman-Gill-And-MS-Dhoni

सचिनने धोनीला केले सावधान! गिलचे तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याचा गजबचा संयम, धावांची भूक…’

—
मे 28, 2023

रविवारी (दि. 28 मे) एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघ पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी....

Mumbai-Indians

आधी मिठी, नंतर जर्सीवर ऑटोग्राफ! घरी परतण्यापूर्वी Mumbai Indiansचे खेळाडू भावूक, Video व्हायरल

—
मे 28, 2023

रविवारी (दि. 28 मे) सर्वांच्या नजरा आयपीएल 2023 स्पर्धेतील अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्यावर आहेत. दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर....

cameras-in-ipl-match

अंपायरच्या टोपीवर ते मैदानाच्या छतावर, IPL सामन्यात 4-5 नव्हे तर तब्बल 50 कॅमेरे लावतात, जाणून घ्या

—
मे 28, 2023

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2023 चा आज (रविवार, दिनांक 28 मे) रोजी अंतिम सामना आहे. चार वेळचा विजेता संघ अर्थात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध....

Shivam-Dube

मानलं रे पठ्ठ्या! सराव सत्रातच दुबेचा राडा, IPL फायनलमध्ये होणार तांडव; मोठा विक्रम निशाण्यावर, Video

—
मे 28, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये पॉवर हिटर्सचा भडीमार आहे. मात्र, चेन्नई....

MS-Dhoni

IPL फायनलमध्ये धोनीचा घाबरवणारा रेकॉर्ड! एकाच कर्णधाराकडून 3 वेळा हारलाय ‘थाला’, गंभीरनेही दिलेली मात

—
मे 28, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या महासंग्रामाचा शेवट रविवारी (दि. 28 मे) होणार आहे. या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघ आमने-सामने असतील.....

Sunil-Gavaskar

IPL Finalमध्ये गावसकर कुणाच्या बाजूने? उत्तर ऐकून ‘या’ टीमचे फॅन्स होतील नाराज; म्हणाले, ‘माझ्या मनाला…’

—
मे 27, 2023

गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने असणार आहेत. हा सामना रविवारी (दि. 28 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर....

Previous Next