Akshar Patel
आयपीएलदरम्यान कोरोनाबाधित झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी; बनू शकतो ११ जणांचा एक संघ
कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाचा फटका इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेलाही बसला आहे. बायो बबलचे काटेकोरपने पालन केले असताना देखील, आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले....
व्वा! यष्टीचा निशाणा हुकला आणि चेंडू अंपायरला लागला, मग काय रिषभने मोठ्या मनाने मागितली माफी
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत आतापर्यंत अनेक अटीतटीचे सामने पाहायला मिळाले आहेत. रविवारी (२५ एप्रिल) क्रिकेट चाहत्यांना, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात....
‘बापू आला’; कोरोनावर मात करत अक्षर पटेलचे दिल्ली संघात जोरदार पुनरागमन, पाहा खास व्हिडिओ
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व युवा रिषभ पंतच्या हाती देण्यात आले आहे. ही जबाबदारी तो योग्यरीत्या पार पाडताना दिसून येत आहे. दिल्ली कॅपिटल्स....
‘या’ बॅकअप फिरकीपटूंच्या मदतीने टीम इंडिया पटकावणार टी२० विश्वचषक, अश्विनचाही समावेश
येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती. या....
भारताला गेल्या ४० दिवसात मिळाले पाच चमकदार खेळाडू, ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात केली दमदार कामगिरी
इंग्लंडविरुद्ध सध्या सुरू असलेल्या क्रिकेट मालिकेत भारतकडून पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या चमकदार आणि विक्रमी कामगिरींचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. ही त्यांची कामगिरी पाहून भारतीय क्रिकेटचे भविष्य....
“अक्षरच्या प्रदर्शनानंतर जडेजाचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणे कठीण”
भारतीय संघातील डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर आहे. याचे कारण असे की, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना तिसऱ्या कसोटी सामन्यात....
“अक्षर पटेल कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी पटकावणारा गोलंदाज ठरेल”, माजी दिग्गजाची भविष्यवाणी
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने मालिकेत महत्वाची....
“विसरु नकोस, भारताकडे राहुल-मयंक आहेत” सातत्याने फ्लॉप ठरत असलेल्या शुबमनला दिग्गजाची चेतावणी
बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलने भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. तो भारतीय संघाला उत्कृष्ट सुरुवात करून....
पदार्पणाच्या कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेणारा अक्षर पटेल नववा भारतीय; कोण आहेत अन्य ८ गोलंदाज, घ्या जाणून
चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ३१७....
भारतीय संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘हा’ प्रमुख खेळाडू बाहेर
काही दिवसात इंग्लंड संघ भारत दौर्यावर येणार आहे. कारण भारत आणि इंग्लंड संघात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला 5 फेब्रुवारी पासून....
नेहमी खिशात लाकडाचा तुकडा घेऊन फिरतो दिल्लीचा अष्टपैलू, काय आहे यामागचं गुपित
इंडियन प्रीमियर लीग २०२०चा ‘यंगिस्तान’ म्हणून ओळखला जाणारा दिल्ली कॅपिटल्स संघ यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांपैकी ७ सामन्यांत वियजाची पताका....
धवन नाही तर ‘या’ खेळाडूला देऊ सामनावीराचा पुरस्कार, श्रेयस अय्यरने दिली प्रतिक्रिया
शारजाह | आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव केला. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने 58 चेंडूत नाबाद 101 धावांची....
यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे
या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने आत्तापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. दिल्लीचा संघ सध्या ८ सामन्यांपैकी ६ विजयांसह गुणतालिकेमध्येमध्ये अव्वल स्थानी आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील....
यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी फलंदाजांबरोबरच गोलंदाजांच्या योगदानालाही फार महत्त्व असते. क्रिकेटमध्ये असे बरेचदा होते की फलंदाज तुम्हाला एक किंवा दोन सामने जिंकू शकतात, परंतु जर तुम्हाला....















