all-rounders

sairaj bahutule

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग 5- लढवय्या साईराज बहुतुले!

सचिन आणि कांबळीची हॅरिस शिल्डमधली विश्वविक्रमी भागीदारी आठवतेय? या दोघांनी शारदाश्रमकडून खेळताना सेंट झेवियर्सच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या होत्या. सचिन आणि कांबळीच्या कारकिर्दीमध्ये या खेळीने ...

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) मुंबईचा संघ आणि त्यांचा देशांतर्गत स्पर्धांमधला दबदबा याबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. गेली कित्येक वर्षे मुंबईने रणजी करंडकावर आपले ...

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १६- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’

-आदित्य गुंड तो जॉन अब्राहम बरोबर क्रिकेट खेळताना जॉनने त्याच्या चेंडूवर षटकार मारला. त्याने पुढचा चेंडू यॉर्कर टाकत जॉनच्या पायाचा वेध घेतला. क्रिकेट खेळून ...

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज

चेन्नईला एम ए चिदंबरम स्टेडियमच्या बरोबर समोर असलेल्या घरात १९७६ साली त्याचा जन्म झाला. मद्रास क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिसकडे जाणाऱ्या गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळत तो लहानाचा ...

शापितांचा शापित ‘अमोल मुजुमदार’

-आदित्य गुंड  हरयाणा आणि मुंबईत १९९१ च्या रणजी करंडकाचा अंतिम सामना. मुंबईला जिंकण्यासाठी फक्त तीन धावांची तर हरयाणाला एका बळीची गरज. खेळपट्टीवर शतकवीर दिलीप ...

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार – एक स्कॉलर खेळाडू

-आदित्य गुंड ([email protected]) त्याला दहावीला गणितात १०० पैकी १०० मार्क होते. पुढे अकरावीलादेखील १०० आणि बारावीला ९६ पडले. हुशार असूनही शिक्षणात त्याला फारसा रस ...

सॅम, टॉमनंतर तिसरा भाऊही वेधतोय सर्वांच लक्ष; स्टोक्सविरुद्ध सलग ४ चौकारांसह १९ चेंडूत ठोकलंय अर्धशतक

क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक भावांच्या जोड्या आहेत, ज्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. स्टिव्ह, मार्क वॉ पासून फ्लॉवर बंधू, पठाण बंधू, पंड्या बंधू अशी ...

Team-India

श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या ‘प्लेइंग ११’ मध्ये ‘या’ खेळाडूंना मिळू शकते स्थान

येत्या विश्व कसोटी अजिंक्यपदस्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय कसोटी संघ इंग्लंडला गेला आहे. असे असताना, मर्यादीत षटकांच्या ...

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) इंग्लंडचा १९ वर्षाखालील संघ जानेवारी २००१ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता.मुंबईत झालेली पहिली कसोटी भारताने १६९ धावांनी जिंकली. दुसरी कसोटी ...

तूफान अष्टपैलू कामगिरी करत आयपीएलमधून करोडपती झालेले ५ क्रिकेटर

इंडियन प्रीमीयर लीगमध्ये आत्तापर्यंत अनेक खेळाडूंना कोट्यावधी रुपये मिळाले आहेत. आयपीएल ही स्पर्धा तशी खेळ व मनोरंजनाचे अतिशय उच्च दर्जाचे मिश्रण. त्यामुळे क्रिकेटर खेळाबरोबरच येथे ...

ब्रेकिंग- तिसऱ्या कसोटी सामन्यातून बेन स्टोक्स बाहेर? जाणून घ्या काय आहे कारण

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर बेन स्टोक्सने एकट्याच्या जीवावर इंग्लंडला कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवून दिला. याचबरोबर संघाने मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध १-१ बरोबरी ...

जगातील ५ महान ऑलराऊंडरमध्ये बेन स्टोक्सचा समावेश, पहा काय केलाय कारनामा

मँचेस्टर येथे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कालपासून(१६ जुलै) दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन ...

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग २० – चिरतरुण जाफर 

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) मुंबई शालेय क्रिकेटमध्ये जाईल्स शिल्ड स्पर्धेचा पूर्वीपासून दबदबा आहे. ते वर्ष होतं १९९३. अंजुमन इस्लामचा एक सलामीचा फलंदाज चांगली फलंदाजी ...

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १९- मुंबईचा ९११

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) विनोद कांबळीने त्याचे नाव रावण ठेवले, मोहंमद कैफ त्याला ‘ब्लॅक गॅटींग’ म्हणून हाक मारी. मुंबईने तामिळनाडूला पराभूत करत २००३ चा ...

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत १९८३ चा विश्वकरंडक जिंकला. या विश्वविजयाने भारतातील क्रिकेटला खरी चालना मिळाली असे अनेकजण मानतात. या ...