approached

जेव्हा इंग्लंडचे खेळाडू पॉन्टिंगला विचारतात स्मिथला बाद करायचा फॉर्मुला

डिसेंबर 18, 2017

सध्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तो ज्या सामन्यात खेळत आहे तो सामना तो संघाला जिंकून देत आहे. अशा खेळाडूबद्दल बोलताना जगातील....