Asghar Afghan
‘त्याने 20 किलो वजन कमी केले, तर मी त्याला…’, असगरने सांगितला धोनीसोबतचा Asia Cup 2018मधील मजेशीर किस्सा
Asghar Afghan on MS Dhoni: जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये भारताचा माजी दिग्गज एमएस धोनी याच्या नावाचाही समावेश होतो. धोनीने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी नावावर केल्या आहेत. ...
अफगाणिस्तानच्या असगर अफगाणचा निवृत्तीचा निर्णय, काही दिवसांपूर्वीच धोनीला पछाडत ठरलेला यशस्वी टी२० कर्णधार
अफगाणिस्तानचा माजी दिग्गज कर्णधार असगर अफगाणने शनिवारी(३० ऑक्टोबर) निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने ही घोषणा करताना सांगितले की सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात नामिबियाविरुद्ध ...
अफगाणिस्तान क्रिकेटविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या पेनला ‘या’ अनुभवी खेळाडूने सुनावली खरीखोटी
भारताचे शेजारील राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तानची राजकीय परिस्थिती सध्या अत्यंत बिकट झाली आहे. याचा थेट परिणाम अफगाणिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर होताना दिसतोय. तालिबान सरकार अस्तित्वात आल्यानंतर ...
नेतृत्वबदलाची पुनरावृत्ती! असगर अफगाणला पुन्हा काढले कर्णधारपदावरुन, ‘या’ खेळाडूकडे सोपवली नेतृत्वाची जबाबदारी
गेल्या काहीवर्षात अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आपल्या कामगिरी सर्वांना प्रभावित केले आहे. त्यांनी आपल्या चांगल्या कामगिरीमुळे कसोटी संघाचा दर्जाही मिळवला. मात्र, असे असले तरी गेल्या ...
ऐतिहासिक द्विशतक! अफगाणिस्तानच्या ‘या’ क्रिकेटरने सुवर्णाक्षरांनी इतिहासात नोंदवले नाव
अबूधाबी। गुरुवारपासून (१० मार्च) अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु झाला आहे. अबूधाबीच्या शेख जायेद, स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात दुसऱ्या ...
‘हा’ कर्णधार चढणार दुसऱ्यांदा बोहल्यावर; पहिल्या पत्नीपासून आहेत पाच अपत्ये
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असगर अफगाण हा दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे. अफगाणिस्तान संघात कर्णधार आणि मध्यफळीचा फलंदाज म्हणून खेळणाऱ्या असगरने गुरुवारी (१२ नोव्हेंबर) ...
अगदी धोनीसहित या दिग्गजांच्या नशीबात टी२०त कधीही नव्हती मॅन ऑफ द मॅच
क्रिकेट सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या कामगिरीला मोठे महत्त्व असते. त्याची कामगिरी सामनावीर पुरस्कार देताना लक्षात घेतली जात असते. साधारण जो खेळाडू त्याच्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी ...
क्रिकेटचे फॅन्स आहात! ही आहे आजची सर्वात मोठी गुड न्यूज
तुम्ही जर क्रिकेटचे चाहते असाल आणि त्यातही तुम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट सामने पहायला आवडत असतील तर ही आहे तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज. स्टार ...
अफगाणिस्तानच्या नेतृत्वात पुन्हा बदल; आता राशिद खान ऐवजी हा खेळाडू असणार कॅप्टन
अफगाणिस्तान क्रिकेट संघात कर्णधारपदाचा बदल सातत्याने सुरू आहे. विश्वचषक 2019 पूर्वी संघाने मोठे बदल करत असगर अफगानकडून तीनही क्रिकेट प्रकाराचे कर्णधारपद काढून, कसोटीत रहमत ...
विराटने भेट दिलेली बॅट राशीद खानकडून या खेळाडूने घेतली हिरावून
अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशीद खानला भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून एक बॅट भेट म्हणून मिळाली होती. राशीदला जगातील दिग्गज फलंदाजांच्या बॅट भेट म्हणून स्विकारायला आवडतात. ...
विश्वचषकाआधी आफगाणिस्तानच्या संघात मोठा बदल, राशिद खानला केले कर्णधार
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषकाआधी एक मोठा निर्णयही घेतला आहे. त्यांनी असगर अफगान याचे कर्णधारपद काढून घेतले आहे. त्याच्या ऐवजी तीन क्रिकेट प्रकारासाठी तीन वेगवेगळे ...
२०१९ विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघाने घोषीत केला या संभाव्य खेळाडूंचा संघ
30 मेपासून विश्वचषक 2019 ची स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणार आहे. त्यामुळे आता जेमतेम दिड महिन्याचाच कालावधी राहिलेल्या या विश्वचषकासाठी सर्व संघांनी एकएक करत ...
जे कोणत्याही कर्णधाराला जमले नाही ते रोहित शर्माने करुन दाखवले
कोलकता। भारत विरुद्ध विंडीज संघात रविवारी (4 नोव्हेंबर) पहिला टी20 सामना पार पडला या सामन्यात भारताने विंडीजवर 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताचा ...