टॅग: Ashes

Nathan lyon

‘मला भारतात कसोटी मालिका खेळून जिंकायची आहे’, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनने नुकत्याच संपलेल्या ऍशेस मालिकेतील तीन कसोटी सामने वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. लायनला ...

Photo Courtesy: Twitter

“भारत-पाकिस्तान द्वंद्व ऍशेसपेक्षा सरस”, ऑसी दिग्गजाने दिली कबुली

बुधवारपासून (दि. 30 ऑगस्ट) पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघातील सामन्याने आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात झाली. असे असले तरी, सर्व क्रिकेटप्रेमींची नजर ही भारत ...

Photo Courtesy: Twitter/ICC

जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या 3 षटकात झळकावले होते शतक

सर डॉन ब्रॅडमन म्हणजे क्रिकेट जगतातील सर्वात आदरार्थी नाव. क्रिकेटमधील पहिले विक्रमादित्य म्हणून ब्रॅडमन यांना ओळखले जाते. कसोटी क्रिकेटमधील जवळपास ...

Ben-Stokes-Catch

नॉर्मल वाटलो का! चपळाई दाखवत स्टोक्सने दुसऱ्या प्रयत्नात पकडला कमिन्सचा अविश्वसनीय कॅच, Video

ऍशेस 2023 मालिकेतील पाचवा सामना केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे सुरू आहे. या सामन्यातील पहिऱ्या दिवशी फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या ...

Sophie-Ecclestone

महिलांच्या ऍशेसमध्ये पाहायला मिळाला अफलातून कॅच, खेळाडूने उडी मारून एका हाताने टिपलेला झेल पाहाच

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात 1 कसोटी, 3 वनडे ...

England-Team

निर्णायक चौथ्या कसोटीच्या आठवडाभरापूर्वीच इंग्लंडचा संघ जाहीर, खराब फॉर्मातील खेळाडूवर दाखवला विश्वास

पाच कसोटी सामन्यांच्या ऍशेस मालिका 2023मधील 3 सामने पार पडले आहेत. या सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया 2-1ने मालिकेत आघाडीवर आहे. अशात इंग्लंड ...

Photo Courtesy: Twitter

“भारत-पाकिस्तान सामना ऍशेसपेक्षा मोठा”, विंडीजचा दिग्गज वर्ल्डकपसाठी उत्सुक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन देशातील पारंपारिक सामने पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील द्वंद्व क्रिकेटच्या तीनही प्रकारात ...

Tammy-Beaumont

इंग्लंडच्या महिला क्रिकेटरचा भीमपराक्रम! ऍशेसमध्ये द्विशतक ठोकत 88 वर्षे जुना विक्रम केला उद्ध्वस्त

इंग्लंडमध्ये सध्या पुरुष आणि महिला ऍशेस मालिकेचे आयोजन केले जात आहे. एकीकडे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पुरुष क्रिकेटपटू आमने-सामने आहेत. ...

Gubby-Allen-And-Harold-Larwood

तेव्हा ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या रक्ताचे भुकेले होते इंग्लिश बॉलर्स, डॉन ब्रॅडमन यांच्यासाठी आखलेला डाव

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विवादास्पद घटना कोणती? हा प्रश्न विचारल्यानंतर अनेकांचे उत्तर येते मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंग. क्रिकेटला या प्रकारांमुळे ...

Photo Courtesy: Twitter/ICC

वाढदिवसाच्या दिवशीच हॅट्रिक घेणारा जगातील एकमेव गोलंदाज

प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवस हा खास असतो. त्यादिवशी काहीतरी खास करण्याची त्याची इच्छा असते. त्यातही तो जर खेळाडू असेल तर त्याला ...

Photo Courtesy: Twitter/ICC

‘नवा बोथम’ म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफविषयी १० रंजक गोष्टी

१९९४-२००६ असे तब्बल एक तप इंग्लंड क्रिकेट संघाची सेवा करणाऱ्या दिग्गज वेगवान गोलंदाज डॅरेन गॉफ याचा आज ५२ वा वाढदिवस.. ...

Photo Courtesy: Twitter/ICC

आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्या क्रिकेट खेळलेल्या घरातील नातवाची गोष्ट

जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड या वेगवान दुकलीने गेले दीड दशक आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. या दोघांच्या सोबतीला अनेक वेगवान ...

क्रिकेटपटू म्हणून नाव कमावूनही नेहमीच स्वत:ला एक शिक्षक मानणारा क्रिकेटर

जेव्हा कधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा निश्चित इतिहास लिहिला जाईल, तेव्हा एक व्यक्ती इतर सर्वांपेक्षा सर्वात वरच्या स्थानी असेल, त्या खेळाडूची खेळाप्रती ...

Photo Courtesy: Twitter/ICC

क्रिकेटसाठी ११ ऑगस्ट हा दिवस कायमचं विशेष ठरला, जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

खेळातील कोणतीही विशेष घटना घडल्यास, तो दिवस नेहमीच लक्षात ठेवला जातो. त्यातील काही घटना ऐतिहासिक असतात, काही मोठे विक्रम झाल्याच्या ...

Page 1 of 8 1 2 8

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.