Ashes
५ वर्षांपुर्वी बेन स्टोक्सने टाकलेल्या ‘त्या’ एका चेंडूची जगाने घेतली दखल
७ ऑगस्ट २०१५ मध्ये नॉटिंगहॅम येथे झालेल्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत, गोलंदाजीच्या दृष्टीने एक ऐतिहासिक घटना घडली होती. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटींमध्ये १० लाखावा चेंडू....
खलनायक ते नायक!
१९ सप्टेंबर २००७ पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या टी२० विश्वचषकातील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील साखळी सामना. भारत प्रथम फलंदाजी करत होता. १८ व्या षटकाच्या समाप्तीपर्यंत भारताची....
२१ व्या शतकात कसोटीत एकही नो बॉल न टाकणारे २ दिग्गज गोलंदाज
क्रिकेटच्या खेळात सामन्याचे पारडे क्षणाक्षणाला बदलत असते. एखादा संघ वरचढ असताना एका षटकाने, एका झेलने किंवा एका चेंडूने सुद्धा सामन्याची दिशा पालटू शकते. जर सामना....
असे ‘३ विदेशी खेळाडू’ जे टीम इंडियाकडून खेळले तर आपण सहज जिंकू शकतो वर्ल्डकप
वेस्टइंडीजनंतर ऑस्ट्रेलिया ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपला दबदबा राखला होता. परंतु, मागील जवळपास दीड दशकापासून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताने स्वतःचे वर्चस्व अबाधित ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी,....
पुरुष क्रिकेटर्सने भरलेल्या बसमध्येच महिला क्रिकेटपटूने नाईलाजाने केली होती लघुशंका
इंग्लंड क्रिकेट संघासाठी २००५ हे वर्ष खूपच खास होते. हीच ती वेळ होती जेव्हा इंग्लंडच्या पुरुष आणि महिला संंघाने ऍशेस मालिकेवर आपले नाव कोरले होते.....
व्हिडिओ: सुरुवातीला खिल्ली उडवलेल्या स्मिथचे चाहत्यांकडून शेवटच्या कसोटीत झाले ‘असे’ कौतुक
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथवर मागीलवर्षी मार्चमध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाडप्रकरणी 1 वर्षांची बंदी घातली होती. या बंदीचा कालावधी पूर्ण करत त्याने इंग्लंड आणि वेल्समध्ये....
तब्बल ८६७ षटकानंतर इंग्लंडच्या या गोलंदाजाने टाकला पहिला नो बॉल!
लंडन। रविवारी(15 सप्टेंबर) पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 135 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात शेवटच्या डावात ऑस्ट्रेलिया विजयासाठी 399 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना....
जाणून घ्या, ऍशेस मालिका ड्रॉ झाली तरी ऑस्ट्रेलियाला का मिळाली ट्रॉफी?
लंडन। रविवारी(15 सप्टेंबर) पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 135 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडच्या या विजयामुळे 5 सामन्यांची ऍशेस कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.....
तब्बल ४७ वर्षांनंतर ऍशेस मालिकेत घडली ‘ही’ गोष्ट
लंडन। रविवारी(15 सप्टेंबर) पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 135 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर इंग्लंडने 5 सामन्यांच्या ऍशेस कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले....
पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडचा विजय; मालिकेतही साधली बरोबरी
लंडन। रविवारी(15 सप्टेंबर) पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 135 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर इंग्लंडने 5 सामन्यांच्या ऍशेस कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधण्यात यश....
२३ धावांवर बाद होऊनही स्टिव्ह स्मिथने केला हा मोठा विक्रम
लंडन। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात द ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या पाचव्या ऍशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी इंग्लंडने आज(15 सप्टेंबर) 399 धावांचे आव्हान ठेवले आहे.....
११ धावांवर बाद होत वॉर्नरने मोडला ६१ वर्षांपूर्वीचा नकोसा विक्रम
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात द ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या पाचव्या ऍशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी इंग्लंडने आज(15 सप्टेंबर) 399 धावांचे आव्हान ठेवले आहे. मात्र....
व्हिडिओ: स्टिव्ह स्मिथने एका हाताने घेतलेला हा अफलातून झेल पाहिला का?
लंडन। द ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात सर्वबाद 329 धावा केल्या असून....
टॉप ५ : स्टिव्ह स्मिथच्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही…
लंडन। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात द ओव्हल मैदानावर ऍशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 225 धावा....





