Asia cup 2023
आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 ऍक्टिव्ह प्लेअर्स, ‘हा’ भारतीय फिरकीपटू टॉपवर
आशिया चषक 2023 बुधवारी (30 ऑगस्ट) सुरू होत आहे. यावर्षी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आशिया चषक देखील वनडे प्रकारात आयोजित केला गेला....
राहुलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला संधी मिळणार, आशिया चषकात काय निर्णया घेणार संघ व्यवस्थापन?
आशिया चषकासाठी भारतीय संघात दोन यष्टीरक्षक फलंदाजांना समील गेले गेले. पहिला केएल राहुल आणि दोन म्हणजे ईशान किशन. मात्र, मंगळवारी (29 ऑगस्ट) मुख्य प्रशिक्षक यांनी....
आगामी विश्वचषकातून राहुलचा पत्ता कट होणार? ‘या’ तारखेला घोषित होणार भारतीय संघ
आशिया चषकाच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध नसणार आहे. मागच्या काही महिन्यांपासून....
याला म्हणतात क्रेझ! सरावानंतर ‘किंग’ कोहलीला दिसताच चाहत्यांनी केला ‘विराट-विराट’चा जयघोष, Video
जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली या नावाचं चांगलंच वजन आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगाने धावा करत विराटने स्वत:ची ‘रनमशीन’ अशी ओळख निर्माण केली आहे. विराटची गणना जगातील....
भारताच्या सर्वात मोठ्या समस्येवर द्रविडने तोडले मौन; म्हणाला, ’18-20 महिन्यांपूर्वीही मी…’
भारतीय संघ आशिया चषक 2023 स्पर्धेतील आपले अभियान 2 सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करेल. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील हा सामना श्रीलंकेच्या कँडी येथे....
‘पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा खूपच भारी, रोहित-विराटची तर…’, पाकिस्तानी क्रिकेटरचे बडेबोल
बुधवारपासून (दि. 30 ऑगस्ट) पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघातील सामन्याने आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी आठवडाभरापूर्वीच भारतीय संघ घोषित झाला आहे. अनेक....
केएल राहुलबद्दल धक्कादायक ब्रेकिंग! कोच द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, ‘Asia Cup 2023मधील…’
आशिया चषक 2023 स्पर्धेविषयी मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू केएल राहुल याच्याविषयी आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड....
ट्रॉफी जिंकण्याविषयी विराटचे रोखठोक भाष्य; म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगतो, मला…’
सध्या 2 क्रिकेट स्पर्धांचा महाकुंभमेळा येऊ घातलाय. या स्पर्धांमध्ये आशिया चषक 2023 आणि वनडे विश्वचषक 2023 यांचा समावेश आहे. आशिया चषकाला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत....
हे काय केलंस! ‘दादा’ने एशिया कपसाठी निवडली भारताची सर्वोत्तम Playing 11, पण फॉर्ममधील खेळाडू संघातून बाहेर
तब्बल 140 कोटी भारतीयांव्यतिरिक्त संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष विश्वचषक 2023पूर्वी होत असलेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेकडे लागले आहे. या स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे.....
Asia Cup 2023ची A To Z माहिती एकाच क्लिकवर, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी लगेच घ्या जाणून
बुधवारपासून (दि. 30 ऑगस्ट) आशिया चषक 2023च्या कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघात खेळला जाणार आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेच्या....
Asia Cup 2023पूर्वी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोलमडला श्रीलंका संघ, चार धुरंधर स्पर्धेतून बाहेर; वाचा यादी
आशिया चषक स्पर्धेचा गतविजेता संघ असलेल्या श्रीलंका संघाच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता फक्त 1 दिवस उरला आहे.....
Asia Cup 2023 । भारताच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये पंतची एन्ट्री, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
भारतीय क्रिकेट संघ आगामी आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर सराव करत आहे. संघाचा ट्रेनिंग कॅम्प बेंगलोरच्या अलूर मैदानावर लावला गेला आहे. सोमवारी (28 ऑगस्ट) खेळाडू मैदानात सराव....
‘भारतातील विश्वचषक भारताने जिंकावा…’, दिग्गज महिला खेळाडूची मोठी प्रतिक्रिया
भारतीय संघ आशिया चषक 2023 च्या तयारीला लागला आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया संघासोबत भारत वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर विश्वचषक 2023 स्पर्धा आयोजित केली जाईल, अशा....




















गुड न्यूज! रिषभ पंत करू लागला सायकलिंग, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार वॉर्नरची कमेंट चर्चेत
भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याची नवीन सोशल मीडिया पोस्ट चांगलाच व्हायरल होत आहे. पंत मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीमुळे भारतीय संघासाठी खेळला नाहीये.....