Asia Cup hindi commentry pannel

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हिंदी कॉमेन्ट्री पॅनेल जाहीर, सेहवाग-इरफानसह ‘या’ दिग्गजांचा समावेश!

सप्टेंबर 6, 2025

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) चा पहिला सामना 9 सप्टेंबरला होणार आहे, तर फायनल सामना 28 सप्टेंबरला होईल. भारताने आशिया कप 2023 जिंकला होता.....