Australia beat india in the 1st odi

शुबमन गिलचं कर्णधार म्हणून पदार्पण अपयशी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडे पराभवानंतर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद!

ऑक्टोबर 19, 2025

ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाची सुरवात चांगली झाली नाही. कांगारू संघाने शुबमन गिलच्या (AUSTRALIA BEAT INDIA IN THE 1ST ODI.) संघाला सहजपणे....