Australia Tour Of Pakistan

Ramiz-Raza

“मला जीवे मारणार होते”, रमीझ राजांचा धक्कादायक खुलासा

जानेवारी 1, 2023

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा हे सातत्याने आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद‌ सोडल्यानंतर ते अनेक खुलासे करताना दिसत आहेत. नुकतेच....

Glenn-Maxwell

अर्रर्र! आरसीबीसाठी ट्रेनिंग सुरू करूनही मॅक्सवेल खेळणार नाही आजचा सामना; पण कधी उतरणार मैदानात?

एप्रिल 5, 2022

इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामातील १३वा सामना राजस्थान राॅयल्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात आरसीबीचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल....

Babar-Azam

पाकिस्तानचा आझम भारताच्या कोहलीला ठरला सरस, पंधरावे वनडे शतक ठोकत केला ‘वर्ल्डरेकॉर्ड’

एप्रिल 1, 2022

ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने १-० ने जिंकली आहे. सध्या या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील....

ben mcdermott aus

नंबर १०००! बेन मॅकडरमॉटचे नाव क्रिकेट इतिहासात लिहिले जाणार सुवर्णाक्षरांनी; वाचा ही कामगिरी

मार्च 31, 2022

सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. (Australia Tour Of Pakistan) कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ वनडे मालिकेत (PAKvAUS ODI Series) विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील....

sajid khan celebration

VIDEO: पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्यात दिसले ‘गब्बर सेलिब्रेशन’! विकेट घेताच पाकिस्तानी गोलंदाजाचा ‘ले पंगा’

मार्च 13, 2022

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (PAKvAUS) संघांमध्ये सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. कराचीमध्ये १२ मार्चपासून दुसरा कसोटी सामना सुरू झाला....

Steve-Smith-Wicket

दोनशेपेक्षा जास्त चेंडूंचा सामना करूनही स्मिथला पूर्ण करता आले नाही शतक, झाला सहज झेलबाद

मार्च 13, 2022

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour Of Pakistan) असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका (AUS vs PAK Test Series) सुरू आहे. या मालिकेतील....

पाकिस्तानात पोहोचला ‘सर जडेजा’! आफ्रिदीने भारतीय फिरकीपटूच्या गोलंदाजीची केली नक्कल, झाला ट्रोल

मार्च 11, 2022

क्रिकेट क्षेत्रात सहसा प्रत्येक क्रिकेटपटूची क्रिकेट खेळण्याची स्वतंत्र्य शैली असते. जसे की, चेतेश्वर पुजारा त्याच्या संथ आणि बचावात्मक फलंदाजीसाठी ओळखला जातो, तर जसप्रीत बुमराह वेगवान....

david-warner-test

दुसऱ्या कसोटीपूर्वी वॉर्नरने दिली महत्वाची प्रतिक्रिया; खेळपट्टीबाबत म्हणाला…

मार्च 11, 2022

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान (Australia Tour Of Pakistan) दौ-यावर आहे. तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. उभय संघांमध्ये रावळपिंडी येथे झालेला....

रावळपिंडी कसोटीतील खेळपट्टीमूळे पुन्हा पाकिस्तानची नाचक्की; आयसीसीनेही केली कारवाई

मार्च 11, 2022

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान (Australia Tour Of Pakistan) दौ-यावर आहे. तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. उभय संघांमध्ये रावळपिंडी येथे झालेला....

Video : पाकिस्तानात चालता चालता स्विमिंग पूलमध्ये कोसळला ऑस्ट्रेलियन खेळाडू

मार्च 10, 2022

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान (Australia Tour Of Pakistan) दौ-यावर आहे. तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. उभय संघांमध्ये रावळपिंडी येथे झालेला....

VIDEO: वेदनेने विव्हळत असतानाही रिझवानने नाही सोडले मैदान; झुंजार वृत्तीचे केले जातेय कौतुक

मार्च 8, 2022

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीच्या मैदानावर खेळला गेला. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या या खेळपट्टीवर पाच दिवसात मिळून तीन डावही पूर्ण....

Mitchell-Starc-Alyssa-Healy

दोन वेगवेगळ्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात घडली आश्चर्यकारक घटना; वाचा सविस्तर

मार्च 8, 2022

सध्या न्यूझीलंडमध्ये महिला क्रिकेट विश्वचषक (Womens Cricket World Cup 2022) खेळला जात आहे. त्याचवेळी, ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट (Australia Tour Of Pakistan) संघात तब्बल दोन तपांच्या....

Shan-Masood

अरर! लाईव्ह सामन्यात पाकिस्तानी खेळाडूची पँट फाटल्याने झाली फजिती, नेटकरी घेतायेत मजा

मार्च 8, 2022

ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. उभय संघात सध्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीमध्ये खेळला जात आहे. हा सामना जवळपास अनिर्णित होण्याच्या मार्गावर....

David-Warner-Sajid-Khan

Video: गरमा-गरमी! वॉर्नरला पाकिस्तानी गोलंदाजाकडून मिळाली खुन्नस, मग फलंदाजानेही दिले ‘असे’ उत्तर

मार्च 7, 2022

ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी तीन सामन्यांची कसोटी मालिका पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळत....

Video: वॉर्नरची पाकिस्तानात ‘गांधीगिरी’, यजमान संघाच्या गोलंदाजांनी उकसवल्यानंतरही हसत दिले उत्तर

मार्च 7, 2022

एकीकडे भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळतो आहे. त्याचवेळी दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही पाकिस्तान (Australia Tour Of Pakistan) दौऱ्यावर ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात....

Next