Australia vs England ODI Match

ट्रॅव्हिस हेडच्या वादळासमोर इंग्लंड ढेर; कांगारुंचा एकतर्फी विजय!

—
सप्टेंबर 20, 2024

ऑस्टेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी20 मालिकेनंतर आता वनडे मालिका खेळवली जात आहे. टी20 मालिका बरोबरीत सुटली होती.  निर्णायक तिसरा टी20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला....