Australian Cricketer
आनंदाची बातमी! ग्लेन मॅक्सवेल बनला बापमाणूस, पत्नी विनीने दिला मुलाला जन्म, नाव काय ठेवलंय माहितीये?
क्रिकेटविश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल वडील बनला आहे. त्याची पत्नी विनी रमन हिने मुलाला जन्म दिला आहे. मॅक्सवेलने ही....
आणखी किती खेळणार उस्मान ख्वाजा? पठ्ठ्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला, ‘जोपर्यंत…’
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात बदलाचा काळ सुरू होणार आहे. संघाचे अनेक वरिष्ठ खेळाडू निवृत्तीच्या जवळ येत आहेत. या खेळाडूंमध्ये सध्याचा कसोटी सलामीवीर उस्मान ख्वाजा याच्या नावाचाही....
पुण्याच्या अनाथालयातील पोरगी, जिने 4 वेळा ऑस्ट्रेलियाला केले विश्वविजेते
महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी अष्टपैलू म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियाची लिसा स्थळेकर. तिचे नाव ऐकून अनेक भारतीयांना हे नाव जरास ओळखीचं किंवा भारतीय असल्याचे लक्षात येईल.....
Video | पाकिस्तानी महिला क्रिकेटपटूची फलंदाजी ठरली चर्चेचा विषय…पंचानी दिला अनोखा निर्णय
क्रिकेट खेळतांना अनेक गंमतीजंमती घडत असतात. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान महिला संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. पाकिस्तान महिला क्रिकेट संघ तीन....
टी२० क्रिकेटमधील ‘हिटवुमन’ आहे ‘ही’ ऑस्ट्रेलियन फलंदाज, चक्क १६९.५०च्या सरासरीने कुटल्यात धावा
टी२० क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद स्वरूप आहे. या स्वरूपात फलंदाज संथगतीने धावा काढण्यापेक्षा धुव्वादार फटकेबाजी करत धावा काढण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे टी२० क्रिकेटमध्ये....
वयाच्या २७व्या वर्षी ४८ लाख गुंतवणूक करुन स्मिथ बनला ६० कोटींचा मालक, पाहा नक्की काय लढवली शक्कल
ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार स्टिवन स्मिथ एक चिवट फलंदाज म्हणून ओळखला जातो. तो कसोटी क्रिकेटमधील मॉडर्न लिंजड असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. शुक्रवारी याच स्मिथने गॉल....
कमवण्यासाठी आयुष्य कमी पडेल इतक्या कोटीत स्मिथने विकलाय बंगला, रक्कम वाचून डोळेच फिरतील
क्रिकेटर्स त्यांच्या मोठमोठ्या आलिशान घरांसाठी ओळखले जातात. ते जसे आलिशान बंगले विकत घेतात तसेच विकतात सूद्धा. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टीव्ह स्मिथने (steven smith sold bunglow) त्याचा....
अँड्र्यू सायमंड्सला ‘रॉय’ का म्हटलं जायचं? रोचक आहे कारण, जाणून घ्या
क्रिकेट विश्वाला मोठा धक्का देणारी बातमी रविवारी (१५ मे) सकाळी समोर आली होती. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याच्या कारला शनिवारी गंभीर अपघात झाला,....
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
२००० नंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या जागतिक क्रिकेटमधील दोन महासत्ता म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. ऑस्ट्रेलियाचा २००१ भारत दौरा असो नाहीतर २००३ विश्वचषक अंतिम सामना. त्यानंतरच्या....
ग्लेन मॅक्सवेलची अर्धशतकी खेळीबरोबरच ‘मोठ्या’ विक्रमाला गवसणी, ठरला ५ वाच ऑसी क्रिकेटर
दुबई। राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात बुधवारी (२९ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४३ वा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर....
“येत्या १० वर्षात शुबमन गिलचं नाव जगातील सर्वोत्कृष्ट कसोटी सलामीवीरांमध्ये असेल”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्या उत्कृष्ट अशा फलंदाजीमुळे भारतीय संघाच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिलेल्या युवा खेळाडू शुबमन गिल याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अशातच एका दिग्गज....

















