Australian fast bowler Mitchell Starc
प्रतीक्षा संपणार! तब्बल 9 वर्षांनंतर आयपीएल खेळताना दिसणार ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ घातक वेगवान गोलंदाज
जागतिक दर्जाचा भेदक वेगवान गोलंदाज तब्बल 9 वर्षांनंतर आयपीएल 2024 हंगामात खेळताना दिसू शकतो. तो गोलंदाज इतर कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आहे.....






