Australia's legendary cricketer David Warner
Big Breaking: WTC फायनलपूर्वीच वॉर्नरची घोषणा, ‘या’ सामन्यानंतर कसोटी क्रिकेटला ठोकणार रामराम
—
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत मोठी घोषणा केली. तसेच आगामी ऑस्ट्रेलियन उन्हाळ्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे ऑस्ट्रेलियन खेळाडूने म्हटले ...